एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gold Medal Winner Cleaning Toilet : बॉडी बिल्डिंगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं, पण आता घर चालवण्यासाठी टॉयलेट साफ करण्याची आली वेळ

Punjab : पंजाबच्या पटियाला येथील कुकू राम आणि मुकेश कुमारा या दोन शरीरसौष्ठवपटूंना देशासाठी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकूनही आज टॉयलेट साफ करावे लागत आहे.

Gold Medalist Body Builder Cleaning Toilet : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये पटियालाचा सुवर्णपदक विजेता बॉडीबिल्डर कुकू राम (Bodybuilder Kuku ram) टॉयलेट साफ करताना दिसत आहे. भारतासाठी सुवर्ण पदक जिंकूनही त्याला हे काम करायला लागत असल्याने या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स पडत असून व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुकूने थायलंडमध्ये झालेल्या एमआर आणि एमआयएस वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये (MIS World Bodybuilding Championship) सुवर्णपदक पटकावले होते, मात्र या यशानंतरही त्याच्या आयुष्यात काहीही बदल झाले नाही आणि त्याला आता टॉयलेट साफ करण्याची वेळ आली आहे.

परदेशात देशाचा झेंडा फडकवल्यानंतरही तिच परिस्थिती

कुकू राम व्यतिरिक्त मुकेश शर्मानेही (Bodybuilder Mukesh Sharma) या प्रसिद्ध स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले. या कामगिरीनंतरही त्यांना हे काम करावे लागत आहे. कुकू (53 वर्षे) आणि मुकेश (44 वर्षे) यांना दरमहा 9 हजार रुपये सफाई कामासाठी दिले जातात. भारताच्या या दोन शरीरसौष्ठवपटूंनी थायलंडमध्ये 18 देशांतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला होता. या स्पर्धेत कुकू राम 50+ या वर्गात सहभागी झाला होता. राम सध्या पटियाला महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो. तो अनेक वर्षांपासून बॉडीबिल्डिंग करत आहे. कुकू रामच्या पत्नीने सांगितले की, 'तो आता साफसफाईचे काम करतो आणि मी घरी कपडे शिवण्याचे काम करते. कुकू 1998 पासून शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत आहे परंतु कमी पैशांमुळे त्याने भाग घेणे थांबवले होते, तरीही 2014 मध्ये तो पुन्हा या खेळांमध्ये परतला आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला.

'देशासाठी पदक जिंकूनही काहीही बदललं नाही'

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत (Viral Video on Social Media) असलेल्या व्हिडिओमध्ये कुकू राम म्हणत आहेत की पदक जिंकूनही काहीही बदलले नाही. कुकू सध्या आपल्या आणि कुटुंबाच्या पोषणासाठी शौचालये साफ करत आहे. तर मुकेश कुमार झाडू काढण्याचे काम करत आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget