एक्स्प्लोर

'हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव

भारतीय महिला संघ 12 वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली असून देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुंबई: टीम इंडियानं काल (गुरुवार) ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन आयसीसी महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडियाच्या या विजयाची शिल्पकार ठरलेली त हरमनप्रीत कौर ठरली. तिनं 171 धावांची अप्रतिम खेळी साकारली. भारतीय महिला संघ 12 वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली असून देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिकेटमधील दिग्गजांनी देखील त्यांचं मनापासून कौतुक केलं आहे. या क्रिकेटर्सनं दिल्या ट्विटरवरुन शुभेच्छा: वीरेंद्र सेहवाग : महिला संघाचे अभिनंदन... भारतीय संघाचा गर्व वाटतो. फायनलसाठी शुभेच्छा sehwag सचिन तेंडुलकर: वुमेन इम ब्ल्यूचा शानदार विजय, हा फोटोच सारं काही सांगतोय. लॉर्ड्सला येतोय आम्ही. अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा tendulkar विराट कोहली : हरमनप्रीत शानदार खेळी आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी virat युवराज सिंह: क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये अशी खेळी नेहमीच पाहायला मिळत नाही. 115 चेंडूत 171 धावांची शानदार खेळी yuvraj अनिल कुंबळे: कालची कामगिरी शानदार होती. अभिनंदन मिताली राज, फायनलसाठी शुभेच्छा kumble रवी शास्त्री: हरमनप्रीत तू रॉक स्टार आहे... खूप भारी ravi कपिल देव: महिला संघाची कामगिरी पाहून मला गर्व वाटतो. हरमनप्रीतची शानदार खेळी. हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव गौतम गंभीर: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची शानदार कामगिरी, विश्वचषक विजयाच्या फारच नजीक. gambhir शिखर धवन: महिला संघाची शानदार कामगिरी, विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी, फायनलसाठी शुभेच्छा dhawan व्हीव्हीएस लक्ष्मण: अभिनंदन टीम इंडिया... शानदार टीम एफर्ट... फायनलसाठी शुभेच्छा! हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव अंजुम चोप्रा: या शानदार खेळीसाठी खूप-खूप धन्यवाद हरमनप्रीत हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव इशांत शर्मा: या शानदार विजयासाठी खूप-खूप शुभेच्छा... हरमनप्रीतची शानदार खेळी हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव युसूफ पठाण: भारतीय संघासाठी शानदार विजय, अप्रतिम खेळी हरमनप्रीत... आता विश्वचषक जिंकाच! हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरेश रैना : महिला संघाचे अभिनंदन... फायनलसाठी शुभेच्छा raina मोहम्मद कैफ: विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची वाट पाहतोय. फक्त एक मॅच... तुमचा अभिमान वाटतो. kaif

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th T20 : फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
IND vs NZ 4th T20 : न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव
न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव
Ind vs NZ 4th T20I : 20 षटकार, 15 चौकार अन् 259 धावा; ग्लेन फिलिप्सचं वादळी शतक, न्यूझीलंडने मोडले सगळे विक्रम, टीम इंडियाचे खेळाडू फक्त पाहत राहिले
20 षटकार, 15 चौकार अन् 259 धावा; ग्लेन फिलिप्सचं वादळी शतक, न्यूझीलंडने मोडले सगळे विक्रम, टीम इंडियाचे खेळाडू फक्त पाहत राहिले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Embed widget