एक्स्प्लोर

थायलंडमधील 'ती' 12 मुलं फिफाच्या फायनलला मुकणार

फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांनी थायलंडमधील या मुलांना रशियात सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं.

रशिया : थायलंडमधील चिआंग राय परिसरातल्या गुहेत अडकलेल्या बारा फुटबॉलपटूंची आणि त्यांच्या प्रशिक्षकाची गेल्या तीन दिवसांत सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव या फुटबॉलपटूंची रशियावारी रद्द झाली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ गुहेत अडकून राहिल्यामुळे या मुलांची प्रकृती मोठा प्रवास करण्याच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव थायलंडच्या शालेय फुटबॉलपटूंची रशियावारी रद्द करण्यात आली आहे. तब्बल 18-19 दिवस या मुलांनी चिकाटीनं गुहेतल्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला त्याची फुटबॉलविश्वात प्रशंसा होत आहे. फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांनी थायलंडमधील या मुलांना रशियात सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, फिफा विश्वचषकाची फायनल गाठणाऱ्या फ्रान्सइतकंच फुटबॉलविश्वात सध्या थायलंडच्या शालेय फुटबॉलपटूंचं त्यांच्या जिद्दीसाठी कौतुक होत आहे. फ्रान्सच्या पॉल पोग्बानं तर बेल्जियमवरचा विजय थायलंडच्या शालेय फुटबॉलपटूंना समर्पित केला. गुहेत मुलं कशी अडकली ? थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं त्यांच्या कोचसोबत 23 जूनला टॅम लूंग ही गुहा पाहण्यासाठी गेली. परंतु गुहेत अचानक पुराचं पाणी शिरल्यामुळे ही मुलं आणि त्यांचा कोच तिथेच अडकून पडली. यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना त्या गुहेबाहेर खेळाचं साहित्य आणि काही सायकल्स आढळून आल्या. या कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर 12 मुलं आणि त्यांचा कोच गुहेत अडकल्याचं समोर आलं. सुमारे दोन आठवडे चाललेल्या बचावकार्यानंतर या मुलांसह त्यांच्या कोचला गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK U19 Asia Cup Final : 9 गडी बाद, 6 चेंडूंत 8 धावांची गरज... सिनेमाच्या क्लायमॅक्स पेक्षा भारी भारत-पाकिस्तान सामना! नेमकं काय घडलं? पाहा रोमांचक VIDEO
9 गडी बाद, 6 चेंडूंत 8 धावांची गरज... सिनेमाच्या क्लायमॅक्स पेक्षा भारी भारत-पाकिस्तान सामना! नेमकं काय घडलं? पाहा रोमांचक VIDEO
IND vs PAK U19 Final: पाकिस्तानविरुद्ध 1 बॉलमध्ये 3 धावांची गरज, शेवटची विकेट हाती, टीम इंडियाचा नवा बाजीगर तळपला, अंडर 19 आशिया चषक जिंकला
पाकिस्तानविरुद्ध 1 बॉलमध्ये 3 धावांची गरज, शेवटची विकेट हाती, टीम इंडियाचा नवा बाजीगर तळपला, अंडर 19 आशिया चषक जिंकला

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Embed widget