एक्स्प्लोर

कार अपघातात मोहम्मद शमी जखमी, डोक्याला दहा टाके

देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली. सरावासाठी शमी देहरादूनला अभिमन्यू क्रिकेट अकादमीत गेला होता.

देहरादून : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कार अपघातात जखमी झाला. त्याच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत. देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली. सरावासाठी शमी देहरादूनला अभिमन्यू क्रिकेट अकादमीत गेला होता. सराव करुन दिल्लीला परतत असतानाच त्याच्या कारला अपघात झाला. देहरादून हे शमीचं आवडतं शांत ठिकाण आहे. त्यामुळे त्याच्या कौटुंबीक जीवनात जो वाद चालू आहे, त्यातून सावरण्यासाठी तो देहरादूनला जाऊन क्रिकेटचा सराव करतो. मोहम्मद शमी यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र आयपीएलपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला. शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्यावर कौटुंबीक छळाचे आणि इतर तरुणींशी संबंध असल्याचे आरोप केले होते. शिवाय मॅच फिक्सिंगचाही आरोप तिने केला, ज्यातून बीसीसीआयने शमीला क्लीनचिट दिली. हसीन जहाने आरोप केल्यानंतर बीसीसीआयने शमीचा कॉन्ट्रॅक्टमध्येही समावेश केला नव्हता. मात्र, नंतर बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने शमीला क्लीनचिट दिल्यानंतर त्याचा पुन्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli News : विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या 'त्या' पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून घ्या सत्य!
विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या 'त्या' पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून घ्या सत्य!
RCB vs GT Final IPL 2026 Live Update : गुजरातचा डाव गडगडला, शुभमन गिलनंतर साई सुदर्शनही बाद
RCB vs GT Final Live Update : गुजरातचा डाव गडगडला, शुभमन गिलनंतर साई सुदर्शनही बाद
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
India A Squad Update : टीम इंडियात मोठे फेरबदल, रियान परागला BCCIकडून बाहेरचा रस्ता, ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधार म्हणून संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण Squad
टीम इंडियात मोठे फेरबदल, रियान परागला BCCIकडून बाहेरचा रस्ता, ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधार म्हणून संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण Squad

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Embed widget