एक्स्प्लोर

कोल्हापूरच्या पठ्ठ्यासाठी पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले, स्वप्नील लय भारी कामगिरी केलीस!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत मराठमोठ्या स्वप्नीचे कौतुक केले आहे. स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये तू अद्वितीय कामगिरी केली आहेस, असे म्हणत स्तुती केली आहे.

Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) आज भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा झालं. नेमबाज स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.  मराठमोठ्या स्वप्नील कुसाळेने लक्ष्यवेधी नेमबाजीने स्वप्नीलने भारताच्या गळ्यात कांस्य पदकाची कमाई करून दिली.या विजयानं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत मराठमोठ्या स्वप्नीचे कौतुक केले आहे. स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये तू अद्वितीय कामगिरी केली आहेस. तुझ्या कामगिरीने प्रत्येत भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी स्तुती केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान आपल्या ट्वीटमध्ये? (PM Modi Tweet For Swapnil Kusale) 

पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, स्वप्नील कुसाळेची अद्वितीय कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन...  50 मीटर रायफल शुटींमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.  तू मिळवलेल्या यशानंतर आज प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. 

भारताच्या स्वप्नील कुसाळेनं  50  मीटर रायफल शुटींमध्ये कांस्य पदक पटकावलं. 451.4  गुणांची कमाई करत स्वप्नीलने कांस्य पदकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकानंतर महाराष्ट्राच्या सुपुत्राने जिंकलेलं हे वैयक्तिक पदक आहे. पदकासाठी अंतिम सामना हा तीन फेऱ्यांत झाला.. निलींग पोझिशन, प्रोन पोझिशन, स्टँडिंग पोझिशन अशा तीनही फेऱ्यांनंतर एलिमिनेशन राऊंड खेळली जाते. निलींग पोझिशनमध्ये स्वप्नीलने 153.3 गुणांची कमाई केली. प्रोन पोझिशनमध्ये 156.8 गुणांची कमाई केली. तर स्टँडिंग पोझिशनमध्ये त्याने 101.5  गुणांची कमाई केली. एलिमिनेशन राऊंडमध्ये स्वप्नीलने 10.5, 9.4, 9.9 आणि 10 गुणांची कमाई केली.  10 गुणांची कमाई केली. या लक्ष्यवेधी नेमबाजीने स्वप्नीलने भारताच्या गळ्यात कांस्य पदकाची कमाई करून दिली. 

Swapnil Kusale Mother Reaction Video : लेकाचा विजय पाहून स्वप्नीलच्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी

हे ही वाचा :

Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर आईसह सर्व कुटुंब भावूक                                                   

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Trade IPL 2027 : 25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
Ind vs SL Shubman Gill : श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget