एक्स्प्लोर

कँडी कसोटीत हार्दिक पंड्याचं झंझावाती शतक, श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की

भारतीय गोलंदाजांनी कँडी कसोटीत श्रीलंकेचा अवघ्या 135 धावांत खुर्दा उडवला आहे. यजमान श्रीलंकेवर लागोपाठ दुसऱ्या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे.

कँडी(श्रीलंका) : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. भारतानं पहिल्या डावात 352 धावांची आघाडी असून, उमेश यादवनं थरंगाचा त्रिफळा उडवून दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची एक बाद 19 अशी अवस्था केली. त्यामुळं या कसोटीवर टीम इंडियानं दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. भारताकडून कुलदीप यादवनं 40 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन, त्याला छान साथ दिली. त्याआधी या कसोटीत हार्दिक पंड्याच्या पहिल्या कसोटी शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 487 धावांची मजल मारली. हार्दिक पंड्यानं कॅण्डी कसोटीत 96 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांसह 108 धावांची खेळी उभारली. त्यानं 86 चेंडूंमध्ये पहिलं कसोटी शतक ठोकलं. भारतीय फलंदाजानं परदेशात झळकावलेलं ते दुसरं वेगवान शतक ठरलं. याआधी वीरेंद्र सहवागनं 2006 सालच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात 78 चेंडूंत कसोटी शतक झळकावलं होतं. पंड्यानं शतकादरम्यान आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं पुष्पकुमाराच्या एकाच षटकात दोन चौकार आणि तीन षटकारांसह 26 धावा फटकावल्या. भारतीय फलंदाजानं कसोटी सामन्यातल्या एकाच षटकात केलेली ती सर्वात मोठी वसुली ठरली. याआधी कसोटी सामन्यातल्या एकाच षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा भारतीय विक्रम संदीप पाटील आणि कपिलदेवच्या नावावर होता.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget