एक्स्प्लोर

‘ध्यानचंद यांना भारतरत्न द्या’, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं पीएमओला निवेदन

नवी दिल्ली: भारताचे दिवंगत हॉकीवीर ध्यानचंद यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावं, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाला केली आहे. ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोककुमार यांच्यासह एकत्र आलेल्या देशातल्या दिग्गज हॉकीपटूंनी ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी गेली अनेक वर्षे लावून धरली आहे. 2011 साली तर 82 संसद सदस्यांनी एकत्र येऊन त्या मागणीला दुजोरा देणारं निवेदन केंद्र सरकारकडे केलं होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारनं 2013 साली सचिन तेंडुलकरला भारतरत्न देऊन गौरवलं. तेव्हापासून ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याच्या मागणीनं आणखी जोर धरला होता. अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानंही ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे आपलं वजन टाकलं आहे. भारताला 1928, 1932 आणि 1936 सालच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाची भूमिका बजावली होती. ध्यानचंद यांनी आपल्या कामगिरीनं हॉकीचे जादूगार अशी ओळख जगभरात मिळवली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Embed widget