एक्स्प्लोर

कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

कोलकाता: अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बराच वादंग निर्माण झाला आहे. अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यामधील वादाबाबत आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे. 'कुंबळे-कोहली यांच्यातील मतभेद हे परिपक्वपणे दूर करण्याची गरज होती. चॅम्पियन्स ट्राफीतील पराभवानंतर अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील मतभेद हे चर्चेनं सोडवता आले असते.' असंही यावेळी गांगुली म्हणाला. गांगुली पुढे असंही म्हणाला की, 'कुंबळे आणि कोहली यांच्यातील वाद अतिशय संयमीपणे हाताळणं गरजेचं होतं. हे प्रकरणं योग्य पद्धतीनं सोडवता आलं असतं.' क्रिकेट सल्लागार समितीतील तीन सदस्यांमध्ये गांगुलीचाही समावेश आहे. त्यामुळे प्रशिक्षक निवडीमध्ये गांगुलीचा सक्रिय सहभाग आहे. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर कर्णधाराचा आक्षेप होता: कुंबळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना कुंबळेनं थेट कोहलीवर निशाणा साधला होता. 'माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर कर्णधाराचा आक्षेप होता.' असं त्यानं आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर याबाबत काहीही बोलण्यास विराट नकार दिला होता. मी ड्रेसिंगरुममधील सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही: विराट 'माझ्यासाठी ड्रेसिंग रुममधील गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे, ज्या मी कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक करु शकत नाही.' असं विराट म्हणाला होता. दरम्यान, आता प्रशिक्षक निवडीत एक नवं वळण आलं आहे. कारण की, आता टीम इंडियाचा माजी संचालक रवी शास्त्रीनं प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. याआधीही रवी शास्त्रीनं अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मात्र, कुंबळेला निवडण्यात आलं होतं. तेव्हा रवी शास्त्रीनं सार्वजनिकरित्या गांगुलीवर आरोप केला होता. की, 'गांगुलीनेच मला प्रशिक्षकपदापासून दूर ठेवलं होतं.' त्यामुळे आता यावेळेस नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या: प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर! टॉस जिंकल्यास फलंदाजी, बैठकीतला ‘तो’ निर्णय विराटने धुडकावला? कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहली काय बोलणार? कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Live Score : न्यूझीलंडची अवस्था बिकट, अर्शदीपनंतर गुरनूरचा दणका! 18व्या षटकात चौथा धक्का, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI Live : न्यूझीलंडची अवस्था बिकट, अर्शदीपनंतर गुरनूरचा दणका! 18व्या षटकात चौथा धक्का, जाणून घ्या LIVE अपडेट
Meghalaya Cricket Controversy : क्रिकेटमध्ये कधी पाहिला नसेल असा ड्रामा! एका रात्रीत संपूर्ण संघाची हकालपट्टी, ड्रेसिंग रूमला कुलूप, पोलिसांना बोलावण्याची वेळ; रणजी ट्रॉफीत नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये कधी पाहिला नसेल असा ड्रामा! एका रात्रीत संपूर्ण संघाची हकालपट्टी, ड्रेसिंग रूमला कुलूप, पोलिसांना बोलावण्याची वेळ; रणजी ट्रॉफीत नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st ODI Playing XI : चार वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू; 6 गोलंदाजांना संधी, पण मोहम्मद सिराज OUT! शुभमन गिलने सर्वांनाच चकित केलं, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
चार वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू; 6 गोलंदाजांना संधी, पण मोहम्मद सिराज OUT! शुभमन गिलने सर्वांनाच चकित केलं, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
Jesus De Miguel Death : मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
NCP meeting Sunetra Pawar: निधी मिळाला नाही तर जेवढ्या मतांनी निवडून आलोय, तेवढ्याच मतांनी पडेन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सुनेत्रा पवारांना स्पष्टच सांगितलं
निधी मिळाला नाही तर जेवढ्या मतांनी निवडून आलोय, तेवढ्याच मतांनी पडेन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सुनेत्रा पवारांना स्पष्टच सांगितलं
Embed widget