एक्स्प्लोर

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शूटिंगऐवजी टी20 क्रिकेट?

बर्मिंगहॅममध्ये शूटिंगसाठी योग्य त्या सुविधा नसल्यामुळे हा खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : 2022 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधून शूटींग हा खेळ वगळला जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी क्रिकेटचा समावेश करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. 2022 साली इंग्लडमधील बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10 अनिवार्य खेळांव्यतिरिक्त ज्युदो, टेबल टेनिस, रेसलिंग (कुस्ती), सायकलिंग, बास्केटबॉल यासारख्या पर्यायी खेळांचा समावेश आहे. याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी टी20 क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्मिंगहॅममध्ये शूटिंगसाठी योग्य त्या सुविधा नसल्यामुळे हा खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षअखेरीस कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट खेळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 1966  मध्ये कॉमनवेल्थ खेळांमध्ये शूटिंगचा समावेश पहिल्यांदा करण्यात आला होता. 1974 नंतर दरवेळी हा खेळ स्पर्धेत असतो. दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारताला शूटिंगमध्ये सर्वाधिक पदकं मिळाली होती. 14 सुवर्ण, 11 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह भारताने एकूण 30 पदकं पटकावली होती. प्रत्येक कॉमनवेल्थ खेळांपूर्वी काही क्रीडाप्रकारांचा यामध्ये समावेश केला जातो, तर काही खेळ स्पर्धेतून वगळले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शूटींगऐवजी क्रिकेटचा यंदा समावेश होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Ind Squad vs SL T20I Series : 95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
IND vs NZ 2nd Test : LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
Nicholas Pooran : आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Embed widget