एक्स्प्लोर
सानिया मिर्झा-बार्बोरा जोडीला जपान ओपनचं विजेतेपद
टोकियो : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकच्या बार्बोरा स्ट्रायकोव्हा जोडीनं जपानमधल्या तोराय पॅन पॅसिफिक ओपनचं विजेतेपद मिळवलं. सानिया-बार्बोराचं हे दुसरंच विजेतपद ठरलं.
सानिया-बार्बोरा जोडीनं अंतिम सामन्यात चीनच्या चेन लिआन्ग आणि झाऊशान यँग जोडीचा 6-1, 6-1 असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. सानिया-बार्बोरा जोडीनं हा सामना अवघ्या 52 मिनिटांत जिंकला.
सानिया-बार्बोरा जोडीचं हे दुसरं विजेतपद ठरलं आहे. यापूर्वी दोघींनी अमेरिकेतल्या सिनसिनाटी मास्टर्सचं जेतेपद मिळवलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement