एक्स्प्लोर

जोहान्सबर्ग कसोटीत द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २४१ धावांचं आव्हान

टीम इंडियाच्या झुंजार फलंदाजीनं जोहान्सबर्गच्या कसोटीत चुरशीचा नवा रंग भरला आहे.

जोहान्सबर्ग : टीम इंडियाच्या झुंजार फलंदाजीनं जोहान्सबर्गच्या कसोटीत चुरशीचा नवा रंग भरला आहे. या कसोटीत भारतानं दुसऱ्या डावात २४७ धावांची मजल मारुन, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या दिवसअखेर एक बाद १७ अशी अवस्था झाली आहे. पण या सामन्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले. द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात बुमराचा एक उसळता चेंडू डीन एल्गरच्या तोंडावर लागल्यानं पंचांनी सामना थांबवला. पण खेळपट्टी खराब असल्यामुळे हा सामना रद्द होणार की शनिवारी सामना पुन्हा खेळवण्यात याबाबत अद्याप तरीही काहीही माहिती समजू शकलेली नाही. या सामन्यात खेळपट्टीवर बराच कमी-जास्त बाऊन्स पाहायला मिळत आहेत. त्यातच बुमराने टाकलेला शॉर्ट पिच लेंथ चेंडूने एल्गर काहीसा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच पावसानेही हजेरी लावल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला. दरम्यान, त्याआधी भारताच्या दुसऱ्या डावात मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीनं झुंजार फलंदाजी केली. विजयनं २५ धावांची, विराटनं ४१ धावांची, रहाणेनं ४८ धावांची, भुवनेश्वरनं ३३ धावांची, तर शमीनं २७ धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांच्या याच छोट्या छोट्या खेळींनी भारताला दुसऱ्या डावात २४७ धावांचा मोठा इमला उभा करून दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय! महिला टीमचा प्रशिक्षक बदलला, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हाती 2027 पर्यंत सूत्रं
मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय! प्रशिक्षक बदलला, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हाती 2027 पर्यंत सूत्रं
Ind vs WI 1sT ODI : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिरुवनंतपुरममध्ये दाखल; रोहित-विराटचं पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्ध सामने कुठे पाहता येणार?
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिरुवनंतपुरममध्ये दाखल; रोहित-विराटचं पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्ध सामने कुठे पाहता येणार?
Team India Asian Games 2026 Schedule : महिलांनी गोल्ड जिंकलं, आता श्रेयस अय्यरच्या संघाची बारी; टीम इंडियाचा पहिला सामना कोणाविरुद्ध, कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
महिलांनी गोल्ड जिंकलं, आता श्रेयस अय्यरच्या संघाची बारी; टीम इंडियाचा पहिला सामना कोणाविरुद्ध, कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
Asian Games 2026 : 129 धावा... तरीही अफगाणिस्तान 48 धावांनी विजयी! टीम इंडियाला विजयासाठी झुंजवणाऱ्या जपानचा दारुण पराभव
129 धावा... तरीही अफगाणिस्तान 48 धावांनी विजयी! टीम इंडियाला विजयासाठी झुंजवणाऱ्या जपानचा दारुण पराभव

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha
Maharashtra Drought : कोरड्या जमिनी, डोळ्यात पाणी, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर | Special Report ABP Majha
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पीएम मोदी आणि अमित शाहाच कटाचे मास्टरमाईंड, 2024 लोकसभा निवडणूक बनावट, ज्ञानेश कुमारांनी देशाच्या घटनात्मक चौकटीवर हल्ला केलाय, देशद्रोही कृत्य केलंय, तातडीने राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल
पीएम मोदी आणि अमित शाहाच कटाचे मास्टरमाईंड, 2024 लोकसभा निवडणूक बनावट, ज्ञानेश कुमारांनी देशाच्या घटनात्मक चौकटीवर हल्ला केलाय, देशद्रोही कृत्य केलंय, तातडीने राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल
ZP अध्यक्षांच्या स्वीय सहायकाने दीड लाखांची लाच घेतली; तीन दिवसांची पोलीस कोठडी, ACB चा तपास सुरू
ZP अध्यक्षांच्या स्वीय सहायकाने दीड लाखांची लाच घेतली; तीन दिवसांची पोलीस कोठडी, ACB चा तपास सुरू
मोठी बातमी! यंदा ऐतिहासिक मिरवणूक, पण 'मुंबईचा राजा'चे उद्या विसर्जन नाही? पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मंडळाचा निर्णय
मोठी बातमी! यंदा ऐतिहासिक मिरवणूक, पण 'मुंबईचा राजा'चे उद्या विसर्जन नाही? पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मंडळाचा निर्णय
'पालकमंत्र्यांनी एकदाच काजू बदाम घेऊन जिल्ह्यात बसावं, बाकीच्यांना जशी काजू बदामाची सोय करता, तशी किमान जनावरांच्या चाऱ्याची तरी सोय करा...' दुष्काळ निवारणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 10 मागण्या
'पालकमंत्र्यांनी एकदाच काजू बदाम घेऊन जिल्ह्यात बसावं, बाकीच्यांना जशी काजू बदामाची सोय करता, तशी किमान जनावरांच्या चाऱ्याची तरी सोय करा...' दुष्काळ निवारणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 10 मागण्या
राहुल गांधींच्या फोननंतर भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला; माजी आमदार राहुल बोंद्रेंनी सांगितलं राज'कारण'
राहुल गांधींच्या फोननंतर भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला; माजी आमदार राहुल बोंद्रेंनी सांगितलं राज'कारण'
Pune Ganesh Immersion Miravnuk 2026: 3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
Gold-Silver Rate Today: सोनं झालं स्वस्त! 10 ग्रॅमचा भाव किती? आजचा ताजा दर जाणून घ्या, सोन्याचे दर का घसरत आहेत? जाणून घ्या सविस्तर
सोनं झालं स्वस्त! 10 ग्रॅमचा भाव किती? आजचा ताजा दर जाणून घ्या, सोन्याचे दर का घसरत आहेत? जाणून घ्या सविस्तर
Jitendra Awhad on Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
'ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रद्रोह केला, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
Embed widget