एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
रोहित शर्माचा षटकारांचा नवा विक्रम
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171748/1157.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![भुवनेश्वर कुमार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171749/2105.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भुवनेश्वर कुमार
2/6
![भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊनही, भारतीय संघाने 250 धावांची आघाडी मिळवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171748/1157.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊनही, भारतीय संघाने 250 धावांची आघाडी मिळवली.
3/6
![या पूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅककुलमच्या नावावर 2007 ते 2010 या काळात नोंदवला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171745/656.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅककुलमच्या नावावर 2007 ते 2010 या काळात नोंदवला होता.
4/6
![रोहितने 2012 ते 2015 या चार वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्रमवारीत हा विक्रम करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171744/588.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितने 2012 ते 2015 या चार वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्रमवारीत हा विक्रम करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला आहे.
5/6
![रोहितने 41 धावांच्या छोट्याशा खेळीतही एक नवा विक्रम प्रस्थापित केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171742/481.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितने 41 धावांच्या छोट्याशा खेळीतही एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
6/6
![भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांच्या भागिदारीनेही भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/14171739/392.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांच्या भागिदारीनेही भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली.
Published at : 14 Aug 2016 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)