Cricket World Cup : रविंद्र जडेजा भारतीय क्रिकेटचा आश्वासक चेहरा, आधुनिक क्रिकेटमधला सर्वोत्तम अष्टपैलू; जाणून घ्या कारकिर्द

भारतीय क्रिकेट संघातील महत्वाचा ऑल राऊंडर खेळाडू म्हणजे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja). जडेजानं देखील या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

Ravindra Jadeja : भारतातील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (Cricket World Cup 2023 ) थरार अंतिम टप्प्यात आहे. भारत केवळ एक पाऊल विश्वचषकापासून दूर आहे. भारताचा (India) अंतिम सामना ऑस्ट्रेलियासोबत (Australia) होणार आहे. दरम्यान, या

Related Articles