एक्स्प्लोर

एकाच कसोटीत 1 डझन विकेट, अश्विनचा पराक्रम

मुंबई: रविचंद्रन अश्विननं मुंबई कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 12 विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला. अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात पाच विकेट्स काढण्याची कामगिरी बजावण्याची ही 24 वी वेळ ठरली. तर एकाच कसोटीत 10 किंवा दहापेक्षा अधिक विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवण्याची अश्विनची ही सातवी वेळ आहे. केवळ अनिल कुंबळेनंच अश्विनपेक्षा जास्तवेळा म्हणजे आठवेळा एकाच कसोटीत दहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स काढल्या होत्या. अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील चार कसोटींमध्ये मिळून आतापर्यंत 27 विकेट्स काढल्या आहेत. एकाच कसोटी मालिकेत 25 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स काढण्याची अश्विनची ही चौथी वेळ असून, त्यानं याबाबतीत कपिलदेवच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. इंग्लंडवर एक डाव 36 धावांनी मात टीम इंडियानं इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी धुव्वा उडवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच आटोपला. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं दुसऱ्या डावात सहा विकेट्स काढल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित बातमी

वानखेडेवर तिरंगा, इंग्लंडवर 1 डाव 36 धावांनी मात

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK Asia Cup : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
Khashaba Jadhav News : मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
Sarfaraz Khan News : पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO
KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Embed widget