'लड़के में बहुत दम है,' सेहवागचं ट्वीट, पृथ्वीवर शुभेच्छांचा 'शॉ'वर
या दमदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील त्याच्या घराशेजारी चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
पृथ्वी शॉ - हा मुलगा क्लास आहे आणि तो लंबी रेस का घोडा आहे, त्याला खेळताना पाहून आनंद झाला.It’s been the Shaw show. Congratulations Prithvi Shaw, abhi toh bas shuruaat hai , ladke mein bahut dum hai #IndvWI pic.twitter.com/obEcSylvCV
— Virender Sehwag (@virendersehwag) October 4, 2018
वॉव....18 वर्षांचा पृथ्वी शॉ...कसोटीत शतकी पदार्पण. भारताला आणखी एका सुपरस्टार मिळाला असं दिसतंयThis boy is class and a lambi race ka ghoda- Prithvi Shaw. So good to watch #IndvWI
— Mohammad Kaif (@MohammadKaif) October 4, 2018
तो आला, त्याने दाखवलं आणि तो जिंकला, अभिनंदन पृथ्वी शॉ, जबरदस्त पदार्पण, दमदार शतकWow .. 18 yrs old @PrithviShaw .. Test ???? on debut .. Looks like #India have another superstar that has arrived on the scene !!! #INDvWI
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 4, 2018
जेव्हा आपण पृथ्वी शॉला पाहतो, तेव्हा सगळ्यांना गावसकर, सेहवाग, तेंडुकरची आठवण होते. पण या युवा खेळाडूला त्याचं स्वत:चं श्रेय देऊया. शालेय क्रिकेटपासून त्याच्याकडे उत्कृष्ट कौशल्य आहे. महानता जन्मत: असते आणि तयारही केली जाते.He came, he ‘SHAW’ and he conquered..... congratulations @PrithviShaw whatta debut -what a knock. ???? https://t.co/SkUyFkOz49
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 4, 2018
पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण, भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण, अभिनंदन पृथ्वी शॉ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाWhen we see @PrithviShaw many of us are reminded of Gavaskar, Sehwag, Tendulkar et al. But let’s give the youngster credit for being his own man. He’s been an outstanding talent since he scored that 500 in a schools game. Greatness is both born & made.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 4, 2018
#PrithviShaw's century on test debut, proud moment for Indian #Cricket. Congratulations @PrithviShaw wishing you much more. #INDvWI pic.twitter.com/fYDSrOGKCw
— Nawab Malik (@nawabmalikncp) October 4, 2018