एक्स्प्लोर

पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज जमशेदवर एक वर्षाची बंदी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेला तो पाचवा पाकिस्तानी खेळाडू ठरला.

लाहोर : पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज नासीर जमशेदवर बारा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान सुपर लीगदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तो दोषी आढळला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेला तो पाचवा पाकिस्तानी खेळाडू ठरला. खेळाडू आणि बुकी यांच्यात मध्यस्थी केल्याचा जमशेदवर आरोप आहे. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) कायदेशीर सल्लागार तफझुल रिझवी यांनी या निर्णयाची माहिती दिली. चौकशी चालू असल्याचंही त्यांनी सांगितलं. न्यायालयाच्या तीन न्यामूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. चौकशीत सहकार्य न केल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती रिझवी यांनी माध्यमांना दिली. दरम्यान पीसीबीने जमशेदवर अजून कोणताही आरोप लावलेला नाही. कारण या प्रकरणाची इंग्लंडमध्ये चौकशी चालू आहे, अशीही माहिती रिझवी यांनी दिली. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर इंग्लंडमधील राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने जमशेद आणि एका अज्ञाताला पाच दिवसांसाठी ताब्यात घेतलं होतं. फेब्रुवारीत झालेल्या पाकिस्तान क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सीझनदरम्यान हे आरोप करण्यात आले होते. पाकिस्तानचा माजी सलामीवीर शरजील खानवर याच प्रकरणात पाच वर्षांची बंद घालण्यात आली होती. नंतर ती शिक्षा अडीच वर्षांची करण्यात आली. तर त्याचाच सहकारी खलीद लतीफवरही पाच वर्षांची बंदी आणि दंड ठोठावण्यात आला आहे. पीएसएलमधील इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध पेशावर झालमी यांच्यात झालेल्या सामन्या दरम्यान दोन डॉट बॉल खेळल्याचा आरोप शरजील खानवर होता. तर लतीफ खानने या स्पॉट फिक्सिंगसाठी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Blind Cricket Asia Cup Final : भारत-पाकिस्तान आशिया कपचा अंतिम सामना रद्द; तरीही पाकिस्तानला दिली ट्रॉफी, पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद, नेमकं काय घडलं?
भारत-पाकिस्तान आशिया कपचा अंतिम सामना रद्द; तरीही पाकिस्तानला दिली ट्रॉफी, पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद, नेमकं काय घडलं?
IND VS NZ 1st DAY-3 : राहुल-पडिक्कलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला! एका विकेटसाठी तरसले, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
राहुल-पडिक्कलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला! एका विकेटसाठी तरसले, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
ना अभिषेक शर्माची बॅट चालली, ना वैभव सूर्यवंशीने तांडव घातलं! आशिया कपच्या पहिल्या सामन्यात Kumar Kushagra ने विरोधकांना घाम फोडला, ठोकलं खणखणीत शतक
अभिषेक-वैभव जिथं फेल ठरले तिथं कुमार कुशाग्रनं शतक ठोकलं, तिलक वर्मानं साथीनं किल्ला लढवला

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
Embed widget