एक्स्प्लोर

KXIPvsRSP : पंजाबची पुण्यावर 6 गडी राखून मात

इंदूर : कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. पंजाबने पुण्यावर 6 गडी राखून मात केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंटने किंग्स इलेव्हन पंजाबला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाबने सहा चेंडू राखून पूर्ण केलं. ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीने पुण्याचे गोलंदाज हतबल झाले. मॅक्सवेलने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरने 27 चेंडूत नाबाद 30 धावा करत महत्वाची भूमिका निभावली. पुण्याचा फिरकीपटू इम्रान ताहीरने 2, तर अशोक डिंडा आणि राहुल चहार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी सलामीवीर हाशिम आमला (28) आणि मनन वोहरा (14) यांनी पंजाबच्या डावाची शानदार सुरुवात केली. रिद्धीमान साहा (14) आणि अक्षर पटेल (24) यांनीही महत्वाचं योगदान दिलं. पुण्याला बेन स्टोक्स (50) आणि मनोज तिवारी (40) यांच्या भागीदारीच्या बळावर 163 धावांपर्यंत मजल मारता आली. पुण्याला सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालच्या रुपाने पहिलाच धक्का बसला. मयंक खातं न उघडताच माघारी परतला. त्यानतंर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे 19, तर स्मिथ 26 धावांवर बाद झाला. पुण्याचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीलाही खास कामगिरी करता आली नाही. 11 चेंडूत केवळ 5 धावा करुन धोनी माघारी परतला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि मनोज तिवारी यांनी पुण्याची धुरा सांभाळली. डॅनियल ख्रिश्चनच्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीने पुण्याने 163 धावांपर्यंत मजल मारली. डॅनियल ख्रिश्चनने 8 चेंडूत 17 धावा ठोकल्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant LSG IPL 2026 : 27 कोटींचा फ्लॉप शो! खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं; फ्रँचायझीचा मोठा निर्णय, संजीव गोयंकाकडे आता पर्याय कोण?
27 कोटींचा फ्लॉप शो! खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं; फ्रँचायझीचा मोठा निर्णय, संजीव गोयंकाकडे आता पर्याय कोण?
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : क्वालिफायर-2 पावसात धुवून निघाला तर कोणाची लागणार 'लॉटरी' अन् कोणाचा होणार 'गेम'? जाणून घ्या IPLचा अजब नियम
क्वालिफायर-2 पावसात धुवून निघाला तर कोणाची लागणार 'लॉटरी' अन् कोणाचा होणार 'गेम'? जाणून घ्या IPLचा अजब नियम
GT vs RR Qualifier 2 LIVE Update : 29 चेंडूत 97 धावांचा ‘तांडव’ पुन्हा होणार? वैभवसमोर गुजरातची गुप्त प्लॅनिंग, फायनलचं तिकीट कोणाचं?
GT vs RR Qualifier 2 LIVE : 29 चेंडूत 97 धावांचा ‘तांडव’ पुन्हा होणार? वैभवसमोर गुजरातची गुप्त प्लॅनिंग, फायनलचं तिकीट कोणाचं?
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Embed widget