एक्स्प्लोर

RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

RCB vs CSK : आरसीबीच्या विजयानंतर जुना मालक विजय माल्ल्या याने ट्वीट करत अभिनंदन केलेय. पण विजय माल्ल्याला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलेय. माल्ल्याच्या ट्विटची खिल्ली उडवली जातेय.   

Vijay Mallya Reaction On RCB vs CSK : आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये पोहचणारा आरसीबी चौथा संघ ठरला.  फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने मोक्याच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 27 धावांनी पराभव केला. आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर आरसीबीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कठीण परिस्थितीमध्ये आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेय. तीन आठवड्यापूर्वी आरसीबीला स्पर्धेतून बाहेर गेले, असेच सर्वजण म्हणत होते. पण आरसीबीने करिश्मा करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेय. आरसीबीच्या विजयानंतर जुना मालक विजय माल्ल्या याने ट्वीट करत अभिनंदन केलेय. पण विजय माल्ल्याला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलेय. माल्ल्याच्या ट्विटची खिल्ली उडवली जातेय.   

आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर विजय माल्ल्याने केले अभिनंदन -

विजय माल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "प्लेऑफमध्ये पोहोचल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे हार्दिक अभिनंदन, आता हा संघ टॉप-4 संघांमध्ये पोहोचला आहे. या मोसमाची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर खेळाडूंनी अप्रतिम उत्साह दाखवत विजयी घोडदौड साधली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्रॉफीकडे वाटचाल केली आहे." विजय माल्ल्याच्या पोस्टवर चाहत्यांनी खिल्ली उडवली. नोटकऱ्यांनी विजय माल्ल्याला जोरदार ट्रोल केलेय. विजय माल्ल्याचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विजय माल्ल्याला चांगलेच झापले आहे. 

 

चेन्नईचा पराभव, आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक - 

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 218 धावांचा डोंगर उभारला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं अर्धशतक ठोकले. विराट कोहली 47, रजत पाटीदार 41, कॅमरुन ग्रीन 38 यांनी महत्वाच्या खेळी केल्या. त्याशिवाय दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अखेरच्या क्षणी चौकार आणि षटकारांचा पाऊश पाडला. मॅक्सवेलने 16 तर कार्तिकने 14 धावा वसूल केल्या. 2019 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मिशेलही 4 धावांवर बाद झाला. रचीन रवींद्र याने एकट्याने लढा दिला. त्याने 61 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला ठरवीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबे, सँटनर बाद झाले. अखेरीस जाडेजा आणि धोनीने फटकेबाजी केली, पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget