एक्स्प्लोर

ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

SRH vs RCB, IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

SRH vs RCB, IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी उतऱणार आहे. हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करताना शानदार लयीत आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग करताना ढासळू शकतो, असं फाफने नाणेफेकीवेळी सांगितलं. आज आरसीबीसाठी करो या मरोचा सामना आहे. आरसीबीने आठ सामन्यात फक्त एक विजय मिळवलाय. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आरसीबीला विजय अनिवार्य आहे. पॅट कमिन्सचा हैदराबाद संघ यंदा शानदार लयीत आहे. हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकून ते प्लेऑफमधील आव्हान अधीक भक्कम करण्याचा प्रयत्न करतील. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या ताफ्यात एकही बदल करण्यात आलेला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे. ग्लेन मॅक्सवेल अजूनही प्लेईंग 11 च्या बाहेर आहे. दुसरीकडे हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आलाय, वॉशिंगट सुंदर याला बेंचवर बसवण्यात आले आहे. जयदेव उनादकट याला स्थान देण्यात आलेय.

आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?

विराट कोहली, फाफ डु प्लेलसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्गुसन, मोहम्मद सिराज, यश दयाल

इम्पॅक्ट सब - सुयेश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशु शर्मा, विजयकुमार वैशाख, स्वप्नील सिंह

RCB XI: 1 Virat Kohli, 2 Faf du Plessis (capt), 3 Will Jacks, 4 Rajat Patidar, 5 Cameron Green, 6 Dinesh Karthik, (wk) 7 Mahipal Lomror, 8 Karn Sharma, 9 Lockie Ferguson, 10 Mohammed Siraj, 11 Yash Dayal

Subs: Suyash Prabhudessai, Anuj Rawat, Himanshu Sharma, Vysak Vijaykumar, Swapnil Singh

हैदराबादच्या संघात कोण कोणते शिलेदार ? 

अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, मयांक मार्कंडेय, टी नटराजन

इम्पॅक्ट सब - उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, वॉशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, ट्रेविस हेड

SRH XI: 1 Abhishek Sharma, 2 Aiden Markram, 3 Heinrich Klaasen (wk), 4 Abdul Samad, 5 Nitish Kumar Reddy, 6 Shahbaz Ahmed, 7 Pat Cummins, 8 Bhuvneshwar Kumar, 9 Jaydev Unadkat, 10 Mayank Markande, 11 T Natarajan

Subs: Umran Malik, Anmolpreet Singh, Washington Sundar, Glenn Phillips, Travis Head

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Embed widget