एक्स्प्लोर

SRH vs DC, IPL 2023 Live : दिल्लीचा हैदराबादवर विजय

IPL 2023, Match 34, SRH vs DC : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

LIVE

Key Events
SRH vs DC, IPL 2023 Live :  दिल्लीचा हैदराबादवर विजय

Background

IPL 2023, Match 34, SRH vs DC : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 34 वा सामना आज, 24 एप्रिलला हैदराबादच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. 

DC vs SRH IPL 2023 : हैदराबाद की दिल्ली कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 34 व्या सामन्यात आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात  राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमाची सुरुवात फार उशिरा केली. दिल्ली संघाने सहा पैकी एकच सामना जिंकला आहे. मागील सामन्यात कोलकाता विरुद्ध विजय मिळवून संघाने खातं उघडलं. त्यामुळे दिल्ली आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करेल. तर हैदराबाद आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी दोन सामने जिंकला आहे. दरम्यान, मागील दोन सामन्यांमध्ये हैदराबादला पराभव पत्करावा लागला आहे.

DC vs SRH Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये आतापर्यंत 21 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड किंचित जड आहे. हैदराबाद संघाने 21 पैकी 11 सामने जिंकले असून दिल्ली संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.

कधी आणि कुठे होणार सामना?
सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन संघामध्ये 24 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:15 PM (IST)  •  24 Apr 2023

दिल्लीचा हैदराबादवर विजय

दिल्लीचा हैदराबादवर विजय

22:50 PM (IST)  •  24 Apr 2023

SRH vs DC, IPL 2023 Live : हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

एडन मार्करम तीन धावांवर बाद झाला तर अभिषेक शर्मा पाच धावावर तंबूत परतलाय. 89 धावांत हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतलाय. 

22:37 PM (IST)  •  24 Apr 2023

हैदाराबादला तीन धक्के, आता सर्व मदार कर्णधारावर

मयंक अग्रवाल 49 धावांवर बाद

हॅरी ब्रूक याने सात धावांवर विकेट फेकली.. 

राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद

22:36 PM (IST)  •  24 Apr 2023

राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद

राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद

22:36 PM (IST)  •  24 Apr 2023

हॅरी ब्रूक याने सात धावांवर विकेट फेकली.. 

हॅरी ब्रूक याने सात धावांवर विकेट फेकली.. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget