Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् लखनौ सुपर जायंट्स भिडणार
RCB vs LSG: आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बं
LIVE
Background
RCB vs LSG IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी आणि लखनौचा सामना सुरु होईल.
𝙇𝙚𝙩 𝙩𝙝𝙚𝙢 𝙘𝙤𝙤𝙠. 🔥#PlaBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/M1tG12qFG3
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 1, 2024
बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामीची खेळपट्टी कशी खेळेल?
बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मोठा फायदा होतो. या खेळपट्टीवर धावा रोखणे गोलंदाजांना कठीण जाते. रात्र होताच फिरकीपटूंना मदत होईल.
तुम्ही आज कोणाला कर्णधार बनवणार?, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम
RCB vs LSG Dream11 Prediction: केएल राहुल, विराट कोहली...तुम्ही आज कोणाला कर्णधार बनवणार?, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीमhttps://t.co/S4aELf8SyB #RCBvsLSG
— ABP माझा (@abpmajhatv) April 2, 2024
लखनौविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली सज्ज
Virat wielding his tools of trade. Bring 🔛 the Game Day! 👊#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/Z3KEksYQyJ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 2, 2024
लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य Playing XI
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल/दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
इम्पॅक्ट प्लेयर- नवीन उल हक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य Playing XI:
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट प्लेयर- विजयकुमार वैशाख.