एक्स्प्लोर

राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?

IPL 2024 RR vs PBKS LIVE Score: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅम करनचा पंजाब किंग्स गोलंदाजी करण्यास उतरणार आहे.

IPL 2024 RR vs PBKS LIVE Score: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅम करनचा पंजाब किंग्स गोलंदाजी करण्यास उतरणार आहे. गुवाहाटीच्या मैदानात राजस्थान आणि पंजाब यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. पंजाब आणि राजस्थान या संघामध्ये काही बदल झाले आहेत. 

राजस्थान रॉयल्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहेत. तर दुसरीकडे पंजाब किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. पंजाब किंग्स आपला शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. पंजाबचे दोन सामने शिल्लक आहेत. ते दोन्ही सामने जिंकण्याच्या इराद्यानं पंजाब मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे प्लेऑफमध्ये चांगल्या लयीत जाण्यासाठी राजस्थानचा संघ विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थानला जोस बटलर याची कमी जाणवणार आहे. तर पंजाबचा कगिसो रबाडाही मायदेशी परतलाय. त्यामुळे दोन्ही संघात बदल कऱण्यात आले आहेत. 

पंजाब-राजस्थानमध्ये कोणता बदल - 

सलामी फलंदाज जोस बटलर मायदेशी परतलाय. त्यामुळे त्याच्या जागी राजस्थानने टॉम कोल्हार कोडमोर याला संधी दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबच्या ताफ्यातही दोन महत्वाचे बदल करण्यात आलेत. पंजाबने नॅथन इलिस आणि हरप्रीत ब्रार याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय.

राजस्थानची प्लेईंग 11 -

यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-केडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युजवेंद्र चहल

Yashasvi Jaiswal, Tom Kohler-Cadmore, Sanju Samson (capt, wk), Riyan Parag, Dhruv Jurel, Rovman Powell, R Ashwin, Trent Boult, Sandeep Sharma, Avesh Khan, Yuzvendra Chahal

Subs: Tanush Kotian, Keshav Maharaj, Nandre Burger, Kuldeep Sen, Donovan Ferreira

पंजाबच्या ताफ्यात कोण कोण ? 

प्रभसिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, रिली रोसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), सैम कर्रन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नाथन एलिस, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह

इम्पॅक्ट खेळाडू - आशुतोष शर्मा

PBKS XI: Prabhsimran Singh, Jonny Bairstow (wk), Rilee Rossouw, Shashank Singh, Jitesh Sharma, Sam Curran (capt), Harpreet Brar, Harshal Patel, Nathan Ellis, Rahul Chahar, Arshdeep Singh

Subs: Ashutosh Sharma, Vidwath Kaverappa, Tanay Thyagarajan, Rishi Dhawan, Harpreet Bhatia
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमकTop 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Embed widget