एक्स्प्लोर

Mumbai Indians IPL 2022 : मुंबई, चेन्नई संघाला अजूनही पुढील फेरीत पोहोचण्याची संधी; वाचा संपूर्ण गणित

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन्ही संघाची यंदाची कामगिरी अत्यंत खराब आहे.

IPL 2022 Playoffs : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा चषक उंचावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). त्यांनी तब्बल पाच वेळा विजय मिळवला आहे. तर त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर असणारा संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Superkings). त्यांनी चार वेळा स्पर्धेत विजय मिळवला आहे. पण यंदा या दोन्ही संघाची कामगिरीच सर्वात खराब असून मुंबईने सहा पैकी सहा तर चेन्नईने सहा पैकी पाच सामने गमावत अनुक्रमे दहावं आणि नववं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या संघाच्या चाहत्यांना ते यंदा पुढील फेरीत जाणार का हा प्रश्न सतावत आहे. दोन्ही संघाचा भविष्यातील खेळच या प्रश्नाचं उत्तर देणार असेल तरी इतके सामने गमावल्यावरही त्यांच पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस किती आणि कसे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यात मुंबई संघाचा (MI) संघाचा विचार करता त्यांनी सलग सहा सामने गमावल्यामुळे ते शून्य गुण आणि  -1.048 च्या रनरेटसह ते सर्वात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी उर्वरीत आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकणं अनिवार्य आहे. हे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ असल्याने मुंबईला पुढील फेरीत स्थानासाठी उर्वरीत आठ पैकी आठ सामने चांगल्या रनरेटने जिंकण अनिवार्य आहे. कारण पुढील फेरीत एन्ट्रीसाठी 16 गुण गरजेचे असल्याने मुंबई आठ पैकी आठ सामने जिंकल्यासत 16 गुण मिळवू शकते. दरम्यान मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी इतर संघाचा खेळही तितकाच महत्त्वाचा असणार आहे.

चेन्नईकरांसमोरही मोठं आव्हान 

स्पर्धेतील आणखी एक दमदार संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स. ज्यांनी 2010 साली सलग चार सामने गमावल्यानंतरही ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. यंदाही त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सहा पैकी पाच सामना त्यांनी गमावले असून आता त्यांचा सातवा सामना असणार आहे. त्यांचा नेटरनेटरेटही -0.638 असून 16 गुण मिळवून एका चांगल्या रनरेटसहच ते पुढील फेरीत पोहचू शकतात. चेन्नईला देखील उर्वरीत आठ पैकी किमान सहा सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवता येईल. पण यंदा आठ जागी 10 संघ असल्याने पुढील फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरीत आठ पैकी सात सामने तेही तगड्या रनरेटने जिंकणं चेन्नईला अनिवार्य असणार आहे. 

मुंबई संघाचे उर्वरीत सामने

गुरुवार, 21 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई चेन्नई सुपरकिंग्स सायंकाळी 7.30 वाजता
रविवार, 24 एप्रिल वानखेडे स्टेडियम, मुंबई लखनौ सुपरजायंट्स सायंकाळी 7.30 वाजता
शनिवार, 30 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7.30 वाजता
शुक्रवार, 6 मे ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई गुजरात टायटन्स सायंकाळी 7.30 वाजता
सोमवार, 9 मे डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई कोलकाता नाईट रायडर्स सायंकाळी 7.30 वाजता
गुरुवार, 12 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई चेन्नई सुपरकिंग्स सायंकाळी 7.30 वाजता
मंगळवार, 17 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई सनरायजर्स हैदराबाद सायंकाळी 7.30 वाजता
शनिवार, 21 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई दिल्ली कॅपिटल्स सायंकाळी 7.30 वाजता

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget