एक्स्प्लोर

MS Dhoni, IPL 2023 : आकडेच बोलतात, धोनी 20 व्या ओव्हरचा बादशाह!

MS Dhoni IPL Record : सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठा फिनिशर म्हणून धोनीचे नाव घेतले जाते.

MS Dhoni IPL Record : क्रिकेटमधील सर्वात मोठा फिनिशर कोण? असे म्हटले की सर्वात आधी नाव  येते एमएस धोनीचे... सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठा फिनिशर म्हणून महेंद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) नाव घेतले जाते. धोनीने अनेकदा सिद्धही केलंय. धोनीने आयपीएलच्या सोळाव्या हंगामातही फिनिशिंगचे काम चोख (Dhoni Master Finisher of IPL 2023) बजावलेय. राजस्थानविरोधात चेन्नईने सामना गमावला पण या सामन्यात अखेरच्या षटकात धोनीचे आक्रमक रुप दिसलं. बुधवारी धोनीने 17 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात धोनीने दोन षटकार लगावत आपणच बादशाह असल्याचे दाखवून दिले. 

अखेरच्या षटकात धोनीसारखा कुणीच नाही...

आयपीएलमध्ये अखेरच्या षटकात धोनीसारखी विस्फोटक फलंदाजी कुणीच करत नसल्याचे अनेकदा सिद्ध झालेय. अखेरच्या षटकातील आकडेच धोनी किती मोठा फिनिशर आहे.. हे सांगतात. अखेरच्या षटकात आतापर्यंत धोनीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.. त्याशिवाय अखेरच्या षटकात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याचा पराक्रम धोनीने केलाय. धोनीने 20 व्या षटकात आतापर्यंत 693 धावांचा पाऊस पाडलाय.. या धावा इतर फलंदाजांच्या तुलनेत खूप जास्त आहे. धोनीने अखेरच्या षटकात आतापर्यंत 49 चौकार आणि 57 षटकार लगावले आहेत.. आतापर्यंत हा पराक्रम कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही.  

चेन्नईसाठी धोनी 200 सामन्यात कर्णधार 

धोनीने बुधवारी चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा सामना खेळला. 200 सामन्यात एखाद्या संघासाठी नेतृत्व करणारा धोनी पहिलाच खेळाडू आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकाही खेळाडूला 200 सामन्यात नेतृत्व करता आलेले नाही. विराट कोहली एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. पण एखाद्या संघासाठी सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत चेन्नईसाठी आयपीएलमध्ये 200 सामन्यात नेतृत्व केलेय. त्याशिवाय चॅम्पियन्स लीग स्पर्धेत चेन्नईसाठी 14 सामन्यात नेतृत्व केलेय.

धोनीचे आयपीएल करिअर

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगमापासून खेळत आहे. 2008 मध्ये धोनीने चेन्नई संघाकडून नेतृत्व केले होते. धोनीने आतापर्यंत 238 आयपीएल सामने खेळले आहेत. यामधील  209 डावात फलंदाजी करताना धोनीने 39.34 च्या सरासरीने आणि  135.78 च्या स्ट्राइक रेटने पाच हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत 24 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 इतकी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs SRH : सचिन तेंडुलकरच्या 'लेका'ची दमदार कामगिरी, अर्जुनची आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget