एक्स्प्लोर

RCB vs LSG, IPL 2023 Live : रोमांचक लढतीत लखनौचा विजय

IPL 2023, Match 15, RCB vs LSG : आरसीबी विजयाच्या पटरीवर परतण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लखनौ आपली विजयी लय कामय राखण्यासाठी मैदानात उतरेल.

LIVE

Key Events
RCB vs LSG, IPL 2023 Live : रोमांचक लढतीत लखनौचा विजय

Background

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Match Prediction : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंटस् (Lucknow Super Giants) यांच्यात रणसंग्राम पाहायला (RCB vs LSG) मिळणार आहे. हा यंदाच्या मोसमातील पंधरावा (IPL 2023 Match 13) सामना असेल. बंगळुरुमध्ये 10 एप्रिल रोजी, सोमवारी एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. लखनौ संघाचा हा चौथा सामना तर, आरसीबीचा तिसरा सामना असेल. (IPL 2023 Match 15 LSG vs RCB)

RCB vs LSG Match 11 Preview : बंगळुरु विरुद्ध लखनौ

लखनौ सुपर जायंटस् (LSG) आणि कोलकाता नाईट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. आरसीबी संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. दुसरीकडे, लखनौने पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला.  

RCB vs LSG Head to Head : कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंटस् (Lucknow Super Giants) यांच्यात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये आरसीबीचं पारड जड होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध (LSG vs RCB) दोन्ही सामने जिंकले आहेत. 

M Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?

आज संध्याकाळी 7.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.

IPL 2023 Match 15 : कधी आणि कुठे होणार सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंटस् (LSG) यांच्यात 10 एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:32 PM (IST)  •  10 Apr 2023

रोमांचक लढतीत लखनौचा विजय

रोमांचक लढतीत लखनौचा विजय

23:09 PM (IST)  •  10 Apr 2023

पूरनची विस्फोटक खेळी संपली

पूरनची विस्फोटक खेळी संपली..   19 चेंडूत 62 धावा करुन झाला बाद

22:59 PM (IST)  •  10 Apr 2023

सामना रोमांचक स्थितीत

लखनौला विजयासाठी 24 चेंडूत 28 धावांची गरज 

22:52 PM (IST)  •  10 Apr 2023

निकोलस पूरनचे वादळी अर्धशतक

निकोलस पूरन याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले

22:48 PM (IST)  •  10 Apr 2023

निकोलस पूरन याची वादळी फलंदाजी

निकोलस पूरन याची वादळी फलंदाजी.. 12 चेंडूत 5 षटकारासह 40 धावांवर खेळत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget