एक्स्प्लोर

KKR vs SRH, IPL 2023 Live : हैदराबादचा कोलकात्यावर विजय

IPL 2023, Match 19, KKR vs SRH : ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.

LIVE

Key Events
KKR vs SRH, IPL 2023 Live : हैदराबादचा कोलकात्यावर विजय

Background

IPL 2023, Match 19, KKR vs SRH : इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात रंगणार आहे. कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium, Kolkata) 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता (PBKS vs GT) हा सामना रंगणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर आज हैदराबादची कसोटी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चौथा सामना असेल. आयपीएल 2023 मध्ये गुजरात संघ काहीसा वरचढ दिसत आहे.

KKR vs SRH Match 19 Preview : कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज कोलकाता (Kolkata) येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.

SRH vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैदराबाद  (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाताचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 23 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर, सनरायजर्स हैदराबाद संघाला आठ सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?

आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

हैदराबाद (SRH) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 14 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातातील ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:15 PM (IST)  •  14 Apr 2023

हैदराबादचा कोलकात्यावर विजय

ईडन गार्डन्सच्या मैदानावर हैदराबादने कोलकात्याचा 23 धावांनी पराभव केला.

23:10 PM (IST)  •  14 Apr 2023

शार्दुल ठाकूर बाद

शार्दुल ठाकूर बाद... सामना हैदराबादच्या बाजून झुकला

23:09 PM (IST)  •  14 Apr 2023

रिंकूचे दमदार अर्धशतक

रिंकूचे दमदार अर्धशतक... 52 चेंडूत झळकावले अर्धशतक

22:56 PM (IST)  •  14 Apr 2023

नीतीश राणा बाद, कोलकाताला सहावा धक्का

75 धावांवर नीतीश राणा बाद, कोलकाताला सहावा धक्का

21:37 PM (IST)  •  14 Apr 2023

भुवनेश्वर कुमारने दिला कोलकात्याला पहिला धक्का

भुवनेश्वर कुमारने दिला कोलकात्याला पहिला धक्का

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget