एक्स्प्लोर

पोलार्ड-ब्रावो रिलीज, कार्तिक-जाडेजाला केलं रिटेन, पाहा CSK, DC, RCB, SRH, KKR, PBKS, LSG, RR, MI, GT संघातील खेळाडूंची यादी

IPL 2023 Retention : रविंद्र जाडेजा, अर्जुन तेंडुलकर, विजय शंकर, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक यांच्यासह अनेक खेळाडूंना आपापल्या संघांनी कायम ठेवलं आहे

IPL 2023 Retention : आयपीएलच्या आगामी हंगामाआधी दहा संघांनी काही खेळाडूंना रिलीज केलेय. यामध्ये केन विल्यमसन, मयांक अग्रवाल, कायरन पोलार्ड आणि ब्राव्होसह अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. तर रविंद्र जाडेजा, अर्जुन तेंडुलकर, विजय शंकर, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक यांच्यासह अनेक खेळाडूंना आपापल्या संघांनी कायम ठेवलं आहे. 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव (IPl Auction) पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत रिलीज केलेल्या आणि कायम अर्थात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. मुंबई, चेन्नईसह सर्व संघानी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाहूयात कोणत्या संघात कोणते खेळाडू कायम आहेत.

आपल्या मुंबईनं कुणावर दाखवला विश्वास?
रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ (आरसीबीकडून ट्रेड केलं) आणि आकाश मधवाल

हार्दिक पांड्याच्या टोळीत कोणते खेळाडू?
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेविड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धीमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नलकंडे, जयंत यादव , आर साई किशोर, नूर अहमद

धोनीच्या संघात कोण कोण?
एमएस धोनी, रविंद्र जडेजा, डेवोन कोन्वे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्ष्णा, प्रशांत सोळंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, मथीसा पाथीराना आणि सुभ्रांशू सेनापती.

कसा आहे आरसीबीचा संघ?
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऐलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, करन शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल आणि आकाश दीप.

लखनौच्या संघात कुणाला केलं रिटेन?
केएल राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, कायल मेयर्स, क्रुणाल पांड्या, अवेश खान, मोहसिन खान, मार्क वूड, मयंक यादव, रवी बिश्नोई

दिल्लीच्या ताफ्यात कोण कोण?
ऋषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल.

कोलकाता संघामध्ये कुणाची वर्णी?
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानुल्ला गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंह

कोणते खेळाडू अजूनही पंजाबमध्ये?
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार .

कोणते खेळाडू अजूनही हैदराबादमध्ये?
अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.

राजस्थानच्या संघात कुणाची वर्णी?
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शिमरोन हेटमेयर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मैककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन , युजवेंद्र चहल, केसी करियप्पा

आणखी वाचा : 

IPL 2023 Retention: मुंबई, चेन्नईसह 10 संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामाABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Share Market : 1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
Embed widget