एक्स्प्लोर

IPL मध्ये 22 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी

IPL Hat-Tricks List : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. फलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपला करिश्मा दिखवला आहे.

IPL Hat-Tricks List : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. फलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपला करिश्मा दिखवला आहे. आयपीएलच्या 16 वर्षात आतापर्यंत 22 वेळा हॅट्ट्रिक झाली आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि युवराजसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.  आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक चेन्नईच्या लक्ष्मीपती बालाजीच्या नावावर आहे. बालाजीने पहिल्याच हंगामात पंजाबविरोधात हॅट्ट्रिक घेतली होती. पहिल्या हंगामात तीन हॅट्ट्रिक  झाल्या होत्या. दुसऱ्या हंगामातही तीन हॅट्ट्रिकची नोंद आहे. विशेष म्हणजे, हॅट्ट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत रोहित शर्माचेही नाव आहे. रोहित शर्मानेही आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 वेळा भारतीय खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली आहे. तर आठ वेळा विदेशी खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली आहे. अमित मिश्रा आणि युवराज यांनी एक पेक्षा जास्त वेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूंना असा पराक्रम करता आलेला नाही.. पाहूयात आतापर्यंत आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणाऱ्या खेळाडूंची यादी... 

IPL हंगाम गोलंदाज संघ बाद झालेले फलंदाज प्रतिस्पर्धी संघ
2008 लक्ष्मीपती बालाजी चेन्नई सुपर किंग्स इरफान पठान, पियूष चावला, व्हीआरव्ही सिंह किंग्स-11 पंजाब
2008 अमित मिश्रा दिल्ली डेयरडेविल्स रवी तेजा, प्रज्ञान ओझा, आर पी सिंह डेक्कन चार्जर्स
2008 मखाया नॅतिनी चेन्नई सुपर किंग्स सौरव गांगुली, देबब्रत दास, डेविड हुसैन कोलकाता नाइट रायडर्स
2009 युवराज सिंह किंग्स-11 पंजाब रॉबिन उथप्पा, जॅक्स कालिस, मार्क बाऊचर आरसीबी
2009 रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स हैदराबाद अभिषेक नायर, हरभजन सिंह, जेपी डुमिनी मुंबई इंडियन्स
2009 युवराज सिंह किंग्स-11 पंजाब हर्षल गिब्स, एंड्र्यू सायमंड्स, वेणुगोपाल राव डेक्कन चार्जर्स हैदराबाद
2010 प्रवीण कुमार आरसीबी डेमियन मार्टिन, एस नरवाल, पी डोगरा राजस्थान रॉयल्स
2011 अमित मिश्रा किंग्स-11 पंजाब आर मॅक्लाॉरेन, मंदीप सिंह, रेयॉन हॅरिस डेक्कन चार्जर्स हैदराबाद
2012 अजित चांडिला राजस्थान रॉयल्स जेस्सी रायडर, सौरव गांगुली, रॉबिन उथप्पा पुणे वॉरियर्स
2013 सुनील नरेन कोलकाता नाइट रायडर्स डेविड हुसै, अजहर महमूद, गुरुकिरत सिंह किंग्स-11 पंजाब
2013 अमित मिश्रा सनराइजर्स हैदराबाद भुवनेश्वर कुमार, आर शर्मा,  अशोक डिंडा पुणे वॉरियर्स
2014 प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्स मनिष पांडे, युसूफ पठान, टेन डोस्चेट कोलकाता नाइट रायडर्स
2014 शेन वॉटसन राजस्थान रॉयल्स शिखर धवन, हेनरिक्स, कर्ण शर्मा सनराइजर्स हैदराबाद
2016 अक्षर पटेल किंग्स-11 पंजाब दिनेश कार्तिक, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा गुजरात लायन्स
2017 सॅमुअल बद्री आरसीबी पार्थिव पटेल, मैक्लाघन, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स
2017 एॅड्र्यू टाय गुजरात लायंस अंकित शर्मा, मनोज तिवारी, शार्दुल ठाकुर रायजिंग पुणे सुपरजायंट्स
2017 जयदेव उनादकट राइजिंग पुणे सुपरजायंट्स बिपुल शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार सनराइजर्स हैदराबाद
2019 सॅम करन किंग्स-11 पंजाब हर्षल पटेल, कगिसो रबाडा, एस लामिछाने दिल्ली कॅपिटल्स
2019 श्रेयस गोपाल राजस्थान रॉयल्स विराट कोहली, एबी डिविलियर्स, मार्कस स्टोयनिस आरसीबी
2021 हर्षल पटेल आरसीबी हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, राहुल चाहर मुंबई इंडियन्स
2022 युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स श्रेयस अय्यर, शिवम मावी, पॅट कमिन्स कोलकाता नाइट रायडर्स
2023 राशीद खान गुजरात टायटन्स आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दूल ठाकूर कोलकाता नाइट रायडर्स

आणखी वाचा :

कोहली-गंभीर, स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खान बॅन, IPL मधील मोठे वाद

IPL 2024 : आले किती गेले किती... IPL चे 10 रेकॉर्ड्स अबाधित, वाचून तुम्ही व्हाल चकीत!

Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यरची खराब कामगिरी सुरुच, रणजी स्पर्धेतही फ्लॉप शो!

IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज

रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!

तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!

Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!

IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Shreyas Talpade : 'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
Mob Attack Actor : धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत  शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Embed widget