एक्स्प्लोर

IPL 2025 च्या संदर्भात 3 मोठे अपडेट्स, जाणून घ्या 10 संघ कधी जाहीर करणार रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी 

आयपीएल 2025 संदर्भात तीन मोठे अपडेट्स समोर आले आहेत. त्यामुळे रिटेन्शन आणि मेगा लिलावाबाबतचा सस्पेन्स जवळपास संपुष्टात आला आहे. जाणून घ्या सर्वकाही

IPL 2025 Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या सीझनची म्हणजेच आयपीएल 2025 संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. वृत्त आणि सूत्रांच्या हवाल्याने अनेक बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान, आगामी हंगामाबाबत तीन मोठे अपडेट्स समोर आले आहेत.

आतापर्यंत अनेक मोठे खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ट्रॅव्हिस हेड सारखे दिग्गज खेळाडू इतर संघांकडून खेळताना दिसतील, असे सांगण्यात येत आहे. आयपीएल 2025 पूर्वी आणखी अनेक आश्चर्यकारक निर्णय होऊ शकतात.

कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी कधी जाहीर होणार?

आम्ही तुम्हाला सांगतो की, 15 नोव्हेंबरपूर्वी आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांना त्यांच्या ताफ्यात कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. नियमांनुसार, मेगा लिलावापूर्वी सर्व संघ केवळ चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. बाकी सर्वांना सोडावे लागेल. मात्र, यावेळी या नियमात बदल होऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे की आता सर्व संघ चार ऐवजी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकतील.

कायम ठेवण्याबाबतची घोषणा कधी होणार हे जाणून घ्या?

नियमांबाबत आणखी प्रतीक्षा करावी लागेल. याआधी बातमी आली होती की बीसीसीआय 3 सप्टेंबरपर्यंत हा नियम जाहीर करेल. मात्र, तसे झाले नाही. आता असे सांगण्यात येत आहे की बीसीसीआय 29 सप्टेंबरनंतरच कायम ठेवण्याबाबत अधिकृत माहिती देईल.

आयपीएल 2025 लिलाव कधी होणार?

यावेळचा लिलाव खूप खास असेल, कारण आयपीएल 2025 साठी एक मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आयपीएल 2025 चा लिलाव यावर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच, स्थळाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आयपीएल 2025 चा लिलाव बेंगळुरूमध्ये होणार असल्याचे अहवालात सांगितले जात आहे.

हे ही वाचा -

"विराट कोहलीचा कॅप्टन मी होतो"; माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवच्या वक्तव्याने खळबळ, किती आहे सत्य?

Ind vs Ban : मोठी अपडेट! BCCI देणार इशान किशनला चुका सुधारण्याची संधी, धोनीच्या लाडक्याची घेणार जागा?

Ind vs Ban : टीम इंडियातून उपकर्णधार गिलचा पत्ता कट, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? जाणून घ्या कारण

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget