एक्स्प्लोर

आरसीबीने नाणेफेक जिंकली, पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करणार, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

RCB vs PBKS IPL 2024 Updates : पंजाब आणि आरसीबीनं प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. इम्पॅक्ट प्लेअरही तेच आहेत. आजच्या सामन्यात कोण रंग उडवणार.. याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. पाहूयात प्लेईंग 11

RCB vs PBKS IPL 2024 Updates : आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस यानं नाणेफेक जिंकून (IPL 2024 RCB vs PBKS Toss Update) प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनच्या (Shikhar dhawan) नेतृत्वातील पंजाब संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. पंजाबनं आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा (DC) पराभव केला होता. विजयी लय कायम राखण्याच्या इराद्यानं पंजाबचा (PBKS) संघ मैदानात उतरणार आहे. तर आरसीबी संघ आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. आरसीबीला पहिल्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा धक्का बसला होता. बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब यांच्यामध्ये आजची लढत होणार आहे. आरसीबीची धुरा केजीएफ अर्थात कोहली, ग्लेन आणि फाफ यांच्या फलंदाजीवर असेल. त्याशिवाय गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज आणि अल्जारी जोसेफ यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. 

पंजाब आणि आरसीबीनं प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. इम्पॅक्ट प्लेअरही तेच आहेत. आजच्या सामन्यात कोण रंग उडवणार.. याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. पाहूयात प्लेईंग 11

पंजाबचे 11 किंग्स कोणते ?

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअयरस्टो, प्रभसिमरन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर

राखीव खेळाडू (इम्पॅक्ट) - अर्शदीप सिंह, रायली रुसो, तनय टी, हरप्रीत भाटिया, 

Punjab Kings: Shikhar Dhawan (capt), Johnny Bairstow, Prabhsmran Singh, Sam Curran, Jitesh Sharma (wk), Liam Livingstone, Shashank Singh, Harpreet Brar, Harshal Patel, Kagiso Rabada, Rahul Chahar

Subs: Arshdeep Singh, Rilee Rossouw, Tanay Thyagarajan, Harpreet Bhatia, Vidwath Kaverappa

आरसीबीचे 11 शिलेदार कोणते ? 

फाफ डु प्लिसेस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्जारी जोसेफ, मयांक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

राखीव खेळाडू (इम्पॅक्ट) - सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार वैशाख, स्वाप्निल सिंह

RCB XI: Faf du Plessis (capt), Virat Kohli, Rajat Patidar, Glenn Maxwell, Cameron Green, Dinesh Karthik, Anuj Rawat (wk), Alzarri Joseph, Mayank Dagar, Mohammed Siraj, Yash Dayal

Subs: Suyash Prabhudessai, Mahipal Lomror, Karn Sharma, Vijaykumar Vyshak, Swapnil Singh

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget