एक्स्प्लोर

SRH vs KKR : कोलकाता पराभवाचा वचपा काढणार? कोणत्या खेळाडूंना मिळू शकते संघात स्थान, वाचा सविस्तर

SRH vs KKR Playing Eleven: हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम आणि केकेआरचा कर्णधान नीतीश राणा यांची कसोटी लागणार आहे.

SRH vs KKR Playing 11 : सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायटर्स (KKR) यांच्यामध्ये आयपीएलचा 47 वा सामना आज खेळवला जात आहे.  हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात दोन हात करतील.  हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम आणि केकेआरचा कर्णधान नीतीश राणा यांची कसोटी लागणार आहे. दोन्ही संघामध्ये काटें की टक्कर होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता धुसूर झाली आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेंकाचा सामना करत आहेत.  

सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सला इडन गार्ड्नस मैदानावर 23 धावांनी हरवले होते. या  सामन्यात हॅरी ब्रूक याने शतकी खेळी केली होती. हे यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक होते. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक झाला होता. पण अखेरीस हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने कोलकात्याला घरच्या मैदानावर हरवले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाता मैदानावर उतरणार आहे.  कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघाला प्लेऑफधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. हैदराबाद आणि कोलकाता संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरू शकतात पाहूयात..  

सनराइजर्स हैदराबादची संभावित प्लेईंग 11 कशी असेल ?

मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), एनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, अकील हुसेन, उमरान मालिक 

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात कोण कोण? 
एन जगदीसन, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, डेविड विसे, शार्दुल ठाकुर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती 

हैदराबादने आपल्या मागील सामन्यात दिल्लीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्करमच्या नेतृत्वातील संघाचा आत्मविश्वास बळावला असेल. तर कोलकाता नाइट राइडर्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातने कोलकात्याचा पराभव केला होता. कोलकाता विजयाच्या पटरीवर परतण्यास उत्सुक असेल तर हैदराबाद विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.   

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स
 यांच्यात आज, 04 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. 

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget