एक्स्प्लोर

KL Rahul Injury : केएल राहुल आयपीएलनंतर WTC मधूनही बाहेर? टीम इंडियाची चिंता वाढली

KL Rahul Injury Update : लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.

KL Rahul Health Update : लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. यासोबतच आता केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधूनही (ICC World Test Championship 2023) बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीला दुखापत झाली होता. आता तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्यासोबतच टीम इंडियाच्या चिंतेतही वाढ झाली आहे.

केएल राहुल आयपीएलनंतर WTC मधूनही बाहेर?

केएल राहुलच्या दुखापतीमुळे आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. केएल राहुल टीम इंडियाचा भाग आहे. जर, त्याची दुखापत गंभीर असेल, तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. शिवाय टीम इंडियाला त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याबाबत विचार करावा लागेल.

टीम इंडियाची चिंता वाढली

लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्यात मैदानावर दुखापत झाली. दुखापतीमुळे सामन्यादरम्यान तो मैदानातून बाहेर पडला. क्रिकबझच्या माहितीनुसार, केएल राहुलने आयपीएल कॅम्प सोडला असून तो आता एनसीएच्या नजरेखाली आहे. त्याच्या विविध चाचण्या आणि स्कॅनसाठी तो मुंबईला पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी केएल राहुल फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे.

केएल राहुलची दुखापत किती गंभीर?

ओव्हल येथे 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरु होणार आहे. WTC मध्ये केएल राहुल सहभागी होणार की नाही या हे त्याच्या स्कॅन आणि टेस्टच्या अहवालावर अवलंबून आहे. राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने 34.25 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतासाठी सलामी करताना त्याने दोन शतकी खेळी केल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tushar Deshpande : धोनी पुढे नवं आव्हान! दणादण विकेट्स तरी प्रतिस्पर्धी संघाकडून धावांचा पाऊस, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीनं चेन्नईची चिंतेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget