एक्स्प्लोर

PBKS vs DC Playing Eleven: पंजाबसमोर दिल्लीचं आव्हान; अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

IPL 2023, PBKS vs DC: आज पंजाब किंग्ज दिल्लीविरुद्ध 13वा साखळी सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून पंजाबला प्लेऑफच्या आणखी जवळ जायचं आहे.

DC vs PBKS Probable Playing XI: IPL 2023 चा 64 वा सामना आज, बुधवार, 17 मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे खेळवला जाईल. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. प्लेऑफच्या दृष्टीनं पंजाबसाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे. दिल्लीही सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. या सामन्यासाठी दोन्ही संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह जाऊ शकतात, पाहुयात सविस्तर... 

या सीझनमध्ये दोन्ही संघ आपापल्या 13व्या लीग मॅच खेळतील. याआधीही दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात पंजाबनं बाजी मारली होती. अशा परिस्थितीत पंजाब पूर्वीच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो, तर दिल्लीच्या संघात मात्र काही बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात दिल्ली आपली बेंच स्ट्रेंथ चेक करु शकते. विकेटकिपर आणि फलंदाज सफराज खानपासून काही खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, मनीष पांडेला पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन? 

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

सर्वात आधी फलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

सर्वात आधी गोलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, ऋषि धवन, अर्शदीप सिंह. 

इम्पॅक्ट प्लेयर्स : ऋषि धवन, अथर्व ताडये, नाथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजापक्षे.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 

सर्वात आधी फलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, मनीष पांडे, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

सर्वात आधी गोलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर्स :  मनीष पांडे, कुलदीप यादव, सरफराज अहमद, प्रियम गर्ग, ललित यादव

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 Points Table: मुंबईला हरवून टॉप-3 मध्ये पोहोचली लखनौ; पराभवामुळे मुंबई प्लेऑफमधून बाहेर?

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget