एक्स्प्लोर

मोहम्मद सिराजने ज्युनिअर खेळाडूला शिविगाळ केली, नंतर दोन वेळा मागितली माफी!

Mohammed Siraj's Apology : बंगलोरच्या मैदानावर आरसीबीने राजस्थानचा सात धावांनी पराभव करत रॉयल विजय मिळवला.

Mohammed Siraj's Apology : बंगलोरच्या मैदानावर आरसीबीने राजस्थानचा सात धावांनी पराभव करत रॉयल विजय मिळवला. आरसीबीने हा सामना जिंकला पण मोहम्मद सिराजला आपल्या जोडीदाराला शिविगाळ देताना स्पॉट करण्यात आले. 19 वे षटक फेकण्यासाठी सिराज आला होता..त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. मोहम्मद सिराज याने याबाबत दोन वेळा माफी मागितली. त्यावर त्या खेळाडूने अशा गोष्टी होत असतात असे म्हणत मोठ्या मनाने माफ केले. 

राजस्थानला अखेरच्या दोन षटकार 30 धावांची गरज होती. 19 वे षटक मोहम्मद सिराज टाक होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर ध्रुव जुरेल याने मोहम्मद सिराज याला जबरदस्त षटकार लगावला. त्यानंतर पुढील चेंडूला लाँग ऑनला मारले... तिथे महिपाल लोमरोर फिल्डिंग करत होता.. महिपाल याने थ्रो करण्यास उशीर केला.. त्यामुळे सिराज ध्रुव जुरेलला धावबाद करु शकला नाही... त्यामुळे भरमैदानात सिराज भडकला अन् लोमरोर याला शिविगाळ केली. 

दरम्यान, मोहम्मद सिराज याला आपली चूक समजली... त्याने तात्काळ महिपाल लोमरोर याची माफी मागितली. महिपाल लोमरोर यानेही मोठ्या मनाने सिराजला माफ केले. महिपाल लोमरोर भारताचा युवा खेळाडू आहे. अद्याप त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याने आयपीएलमध्ये 23 सामन्यात 308 धावा केल्या आहेत. अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा पराभव केला. या विजयासाह आरसीबीने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरलाय. 

सामन्यात काय झाले ?

RCB vs RR, IPL 2023 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर रॉयल विजय मिळवला. दोन रॉयलमध्ये झालेल्या लढतीत आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने  राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस आणि हर्षल पटेल आरसीबीच्या विजयाचे सुत्रधार राहिले. मॅक्सवेल आणि फाफ यांनी वादळी अर्धशतके झळकावली. त्यानंतर गोलंदाजीत हर्षल पटेलने तीन विकेट घेतल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget