एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तेव्हा काय झाले बोलणं?

IPL 2023 : लखनौ आणि आरसीबी यांच्यात झालेला सामना गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादामुळेच जास्त चर्चेत राहिला.

Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023 : इकाना स्टेडिअमवर लखनौ आणि आरसीबी यांच्यात झालेला सामना गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादामुळेच जास्त चर्चेत राहिला. आरसीबीने लखनौचा 18 धावांनी पराभव केला. पण या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये सतराव्या षटकात तू तू मैं मैं झाले... सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद विकोपाला गेला. दोघांमधील वादाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वादाबाबत आता नवीन अपडेट समोर आले आहे. 
 
रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीचे आक्रमक रुप पाहून गौतम गंभीर त्याच्याकडे गेला अन् प्रश्न विचारला. त्यावर विराट कोहली म्हणाला मी तुम्हाला काही म्हणालोच नाही...त्यानंतर हा वाद आणखी वाढला.... त्यानंतर अमित मिश्रा याने मध्यस्थी करत वाद मिटवला.  विराट कोहली लखनौच्या इकाना स्टेडिअमवर आक्रमक होऊल सेलिब्रेशन करत होता. गौतम गंभीरला हे खटकले... विराट कोहलीचे सेलिब्रेशन गौतम गंभीरला पटले नाही. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातही बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतर यावरुनच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात नेमकं काय बोलणं झाले होते.. हे समोर आले आहे. 

गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाली. सामन्यानंतर प्रेक्षपण सुरु होते.. तेव्हा दोन दिग्गज खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.. पण या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरु होते.. हे समजत नव्हते.. पीटीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं त्यावेळी काय बोलणं झाले होते? याबाबत माहिती दिली. पाहा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काय बोलणं झालेय...?

गौतम गंभीर - काय म्हणतोय बोल (What were you saying)

विराट कोहली - मी तुम्हाला काही म्हणालोच नाही... तुम्ही मध्ये का येत आहात? (Why are you cominig in beetween when i haven't told you anything)

गौतम गंभीर - तू जर खेळाडूला काही बोलला आहेस... म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस....  (you abused my player and thats like abusing my family) 

विराट कोहली - मग तुमच्या कुटुंबाला नीट सांभाळा (then you take care of your family)

गौतम गंभीर - आता तू मला शिकवणार (so noe i have to learn from you)

आणखी वाचा :

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पुन्हा बाचाबाची, वादामुळेच गाजला LSG vs RCB सामना, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report MVA VS Mahayuti : लोकसभेचा निकाल, महायुतीत कल्ला! नेत्यांनी भाजपलाच घेरलंSpecial Report NDA Govt In India : मोदींच्या मंत्रिमंडळात मित्रांना 'अच्छे दिन'Special Report MNS : पदवीधर निवडणुकीत राज ठाकरेंचा यू-टर्नचा सिलसिला, पानसेंचा अर्ज मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
Embed widget