एक्स्प्लोर

GT vs SRH Match Preview: हैदराबादवर मात करुन गुजरात प्लेऑफचं तिकीट मिळवणार? जाणून घ्या Match Prediction

IPL 2023, GT vs SRH: IPL 2023 च्या 62 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची गुजरात टायटन्सशी टक्कर होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी हैदराबादला गुजरातला कोणत्याही परिस्थितीत हरवावं लागेल.

GT vs SRH Dream11 Prediction: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात, गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यातील 62 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करामसमोर गुजरातच्या हार्दिक पांड्याचं तगडं आव्हान असणार आहे. तसेच, आयपीएलच्या 16 व्या मोसमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. GT नं हा सामना जिंकल्यास, IPL 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो पहिला संघ बनेल. 

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.

शमी-रशीदचा बोलबाला

गुजरातच्या मोहम्मद शामीनं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना पळता भुई थोडी केली आहे. तर रशीद खाननं आपल्या फिरकीनं भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडलली आहे. शमीनं या मोसमात आतापर्यंत 19 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर राशिद खाननं 23 विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सर्व काही 

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ती लाल आणि काळ्या मातीनं बनलेली आहे. दुसरीकडे, काळी माती थोडी घन असते तर लाल माती थोडी मऊ असते. या मैदानावर फिरकी गोलंदाजीला खूप मदत मिळते. अशा स्थितीत फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांचं आव्हान असणार यात काही शंकाच नाही. 

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11 

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11

ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11

अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, ट नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 Points Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल; दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, तर...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
Embed widget