एक्स्प्लोर

DC vs RR, Match Highlights: बटलरचं 'रॉयल' शतक, दिल्लीसमोर 223 धावांचं भव्य लक्ष्य

राजस्थानचा सलामी फलंदाज जोस बटलर याने पुन्हा एकदा दमदार खेळी करत यंदाच्या हंगामातील तिसरं शतक झळकावलं आहे.

DC vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा बटलर नावाचं वादळ मैदानात पाहायला मिळालं. बटलरने यंदाच्या हंगमातील तिसरं शतक झळकावलं आहे. त्यामुळे राजस्थानने 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले आहे.

सामन्यात आधी बटलर-पडिक्कलच्या दमदार भागिदारी नंतर अखेर संजूच्या फिनिशिंगने राजस्थानला एक मोठं आव्हान देण्यास मदत केली. राजस्थानकडून बटलरने शतक, पडिक्कलने अर्धशतक आणि संजूने नाबाद 46 धावांची खेळी केली.

जोसचं तिसरं शतक

प्रथम फलंदाजी करताना बटलरने संयमी खेळी केली त्यानंतर तुफानी फलंदाजी करत शतक झळकावले. यंदाच्या हंगामातील बटलरचं हे तिसरं शतक आहे. तर आयपीएलमधील त्याचं चौथं शतक आहे. आयपीएलमधील 71 डावात बटलरने चौथं अर्धशतक झळकावले आहे. बटलरने 57 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 101 धावा करत शतक ठोकलं. त्याने सामन्यात 65 चेंडूत 116 धावा केल्या. 

पडिक्कल पुन्हा फॉर्ममध्ये

मागील हंगाम गाजवलेला देवदत्त यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसत आहे. पण आज त्याने एक दमदार अर्धशतक झळकावत पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने आजच्या सामन्यात बटलरसोबत एक उत्तम भागिदारी रचली. त्याने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 54 धावा केल्या.

संजूची दमदार फिनिशिंग

सामन्यात 46 धावांची तुफान खेळी कर्णधार संजू सॅमसनने केली. त्याने 19 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 46 धावा झळकावल्या. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने 222 धावांपर्यंत मजल मारली आहे.

दिल्लीच्या गोलंदाजाना धुतलं

दिल्ली संघाच्या सर्वच गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आहे. यात सर्वात जास्त धावा खलील अहमदच्या ओव्हरमध्ये आल्या असून त्याच्या 4 षटकात 47 धावा पडल्या आहेत. तर ललित, कुलदीप आणि मुस्तफिजूर यांनाही 40 हून अधिक धावा आल्या आहेत. सामन्या मुस्तफिजूर आणि खलीलने एक-एक विकेट घेतली. 

हे ही वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget