एक्स्प्लोर

IPL 2022 Prize Money: विजेत्या संघाला मिळणार कोटींचं बक्षीस; ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळणार? 

IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे.

IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आजपासून आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. यावर्षी आयपीएलच्या फॉरमेटमध्येही बदल करण्यात आलाय. यावेळी संघाना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. तसेच ख्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि सुरेश  रैना यांसारखे दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नाहीत. 

आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये विजेता संघाला किती रक्कम मिळते? एवढेच नव्हेतर,  ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेता खेळाडूला या स्पर्धेत किती पैसे मिळतात? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. 

कोणाला किती रक्कम मिळते?
विजेता संघ- 20 कोटी.
रनर-अप संघ- 13 कोटी.
तिसऱ्या क्रमांकाचा संघ- 7 कोटी.
चौथ्या क्रमांकाच संघ- 6.5 कोटी.
एमर्जिंग प्लेयर- 20 लाख.
सुपर स्टायकर- 15 लाख.
ऑरेंज कॅप- 15 लाख. 
पर्पल कॅप- 15 लाख.
पॉवर प्लेयर ऑफ द सीजन- 12 लाख. 
मोस्ट वॅल्यूबल प्लेअर- 12 लाख.
गेमचेंजर ऑफ द सीजन- 12 लाख.
सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू- 12 लाख.

आयपीएलच्या  पहिल्या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपदं सोडलं. यंदाच्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं कर्णधारपदं संभाळणार आहे. तर, भारताचा तडाखेबाज फंलंदाज श्रेयस अय्यर कोलकाताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget