एक्स्प्लोर

IPL 2022 : लखनौ-राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल, पाहा काय आहे नेमकी स्थिती

IPL 2022 Marathi News : राजस्थानने पंजाबचा पराभव केला तर लखनौने कोलकत्याचा पराभव केला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.

IPL 2022 Points Table : शनिवारी आयपीएलच्या मैदानात डबल धमाका झाला. दुपारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात रॉयल सामना झाला. तर संध्याकाळी  आणि कोलकाता यांच्यामध्ये लढत झाली. राजस्थानने पंजाबचा पराभव केला तर लखनौने कोलकत्याचा पराभव केला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.

लखनौने कोलकात्याचा 75 धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा विजय साजरा केला.  त्यामुळे लखनौच्या नेटरनरेटमध्ये मोठी वाढ झाली. या विजयाच्या बळावर लखनौने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. लखनौचा संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघाचेही 16 गुण आहेत. पण लखनौचा नेटरनरेट चांगला असल्यामुळे त्यांनी पहिल्या स्थानावर कब्जा मिळवलाय. लखनौ आणि गुजरात संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही संघाचे स्थान जवळपास निश्चित झालेय. 

दुसरीकडे राजस्थान रॉयलने पंजाबचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर बढती मिळवली आहे. राजस्थान संघाचे 11 सामन्यात 14 गुण आहेत. तर आरसीबी 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि पंजाब या दोन संघाचा पराभव झाल्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे त्यांची संधी कमी झाली आहे. पंजाबचा संघ 11 सामन्यात 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकात्याचा संघ 11 सामन्यात 8 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे आव्हान अधिक खडतर झाले आहे. दुसरीकडे पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचण्याची अद्याप संधी आहे. पण त्यांना उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. 

आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणारे चेन्नई आणि मुंबई संघ तळाशी आहेत. चेन्नई सहा गुणांसह नवव्या तर मुंबई चार गुणांसह दहाव्या क्रमांकवर आहे. मुंबईचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. 

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. बटलरने 11 सामन्यात 618 धावा चोपल्या आहेत. राजस्थानकडून या एका हंगामातील सर्वाधिक धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा कर्णधार राहुल आहे. राहुलने 451 धावा चोपल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सिखर धवन आहे. धवनने 381 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर आहे, त्याने आठ सामन्यात 356 धावा केल्यात. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आहे, त्याने 333 धावा केल्यात. 

गोलंदाजीत राजस्थानचा यजुवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कगिसो रबाडा आहे, त्याने 10 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कोलकात्याचा कुलदीप यादव आहे, त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. 17 विकेटसह हैदराबादचा नटराजन चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा हसरंगा 16 विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget