एक्स्प्लोर

IPL 2022 Auction: 'या' पाच परदेशी खेळाडूंवर लागणार तगडी बोली, कर्णधारपदाचेही दावेदार

IPL 2022 Auction: आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचा महालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी अशा दोन दिवस पार पडणार आहे. यावेळी काही परदेशी खेळाडू तगडी कमाई करणार हे नक्की

IPL 2022 Auction: आयपीएल 2022 (IPl 2022) या बहुप्रतिक्षीत स्पर्धेसाठी अवघं क्रिकेट जगत सज्ज झालं आहे. सामन्यांना काही महिने शिल्लक असले तरी आता महालिलावामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्या आलेल्या संघासह जुन्या संघानी आपआपले तीन ते चार खेळाडू रिटेन केले असून आता इतर संघ पूर्ण करण्यासाठी महालिलाव पार पडणार आहे. येत्या 12- 13 फेब्रुवारीदरम्यान आयपीएलचा हा मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. यंदा अनेक परदेशी खेळाडूंच्या खिशात तगडी रक्कम पडणार आहे. कारण सर्वच संघ टॉपचे खेळाडू टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक असतील. यामध्ये नेमकं कोणत्या पाच परदेशी खेळाडूंवर संघाचं लक्ष असेल यावर एक नजर फिरवूया...

  • डेव्हिड वॉर्नर - हैद्राबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म मागील आयपीएलमध्ये काहीसा खराब झाला. ज्यामुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं शिवाय संघातही त्याला स्थानही मिळालं नाही. पण मागील काही महिन्यात त्याने दाखवलेल्या दमदार खेळीमुळे आता महालिलावात त्याच्यावर तगडी बोली लागणार हे नक्की.
  • कागिसो रबाडा - दिल्ली संघाने दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्खिया याला रिटेन केलं. पण दुसरा क्लासिक खेळाडू रबाडा याला मात्र ते रिटेन करु शकले नाहीत. आता त्याला घेण्यासाठी दिल्ली प्रयत्न करेल, पण इतरही संघ त्याला घेण्यासाठी उत्सुक असणार.
  • जेसन होल्डर - अष्टपैलू खेळाडूंना कायमच मागणी असते. त्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू म्हणजे वेगळीच गोष्ट. रस्सेल, पोलार्ड यांच्याप्रमाणे धांसू खेळाडू जेसन होल्डरवर उद्या मोठी बोली लागू शकते. 
  • ट्रेन्ट बोल्ट - मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू ट्रेन्ट बोल्टला संघाने रिटेन केलेलं नाही. पण त्याला संघात घेण्यासाठी मुंबईसह इतरही संघ मोठी रक्कम मोजू शकतात.
  • लॉकी फर्ग्यूसन - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला केकेआरने रिटेन केलेलं नाही. पण त्याची भेदक गोलंदाजी पाहता त्याला कोणताही संघ सामिल करण्यासाठी उत्सुक असणार हे नक्की. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget