एक्स्प्लोर

WTC Final जिंकणाऱ्याला किती पैसे मिळणार, जाणून घ्या सर्व माहिती

WTC 2021-23 Prize Money : विजेत्या आणि उपविजेत्या संघाला दिली जाणारी बक्षीस रक्कम आज आयसीसीकडून जाहीर केली आहे.

ICC World Test Championship 2021-23 Prize Money :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपची तयारी सुरु केली आहे.  विजेत्या आणि उपविजेत्या संघाला दिली जाणारी बक्षीस रक्कम आज आयसीसीकडून जाहीर केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप  विजेत्याला 13कोटींहून अधिक बक्षीस म्हणून रक्कम मिळेल. तर उपविजेत्या संघाला 6.65 कोटी रुपये बक्षीस रकमेच्या रूपात दिली जाईल. आयसीसीने अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे. 

गतविजेत्या संघापेक्षा यांदा 1.29 कोटी रुपये जास्त मिळणार आहे. यंदा उपविजेत्याला 6.65 कोटी रुपये दिले जाणार आहे. विजेता आणि उपविजेत्याशिवाय दक्षिण आफ्रिका 3.5 कोटी, इंग्लंड 2.8 कोटी,  श्रीलंका 1.6 कोटी रुपये दिले जाणार आहेत.  न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि बांग्लादेश या संघांना प्रत्येकी 82 - 82 लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2021-23 च्या हंगामातील संघाच्या कामगिरीनुसार, रक्कम दिली जातेय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होणार आहे. गतवर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये फायनलचा थरार झाला होता. यामध्ये न्यूझीलंडने सामन्यात बाजी मारली होती.. भारतीय संघ उपविजेता ठरल होता. यंदा टीम इंडिया दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. गेल्यावर्षी हुलकावणी दिलेल्या चषकावर नाव कोरण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

When will the WTC Final 2023 be played? कधी रंगणार थरार -
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीची फायनल सात जून 2023 पासून सुरु होणार आहे. 
 
Where will the WTC Final 2023 be held? कुठे रंगणार सामना?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे.

कधी सुरु होणार सामना ?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याचा थरार दुपारी अडीच वाजता सुरु होईल. 
 
Where can the WTC final 2023 be watched on television? टीव्हीवर लाईव्ह सामना कुठे पाहाल ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाला मिळेल. 
 
Will Live Streaming be available for the WTC final 2023? लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायला मिळेल?
डिस्नी हॉटस्टार Disney+Hotstar अॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहाता येईल. 

India vs Australia, Complete squads for ICC World Test Championship final : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कोण कोणते खेळाडू आहेत ?

India Squad For WTC Final :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 

Australia Squad For WTC Final : 

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Embed widget