एक्स्प्लोर

SRH vs GT, Pitch Report : हैदराबाद-गुजरात आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) या दोन संघात पार पडणाऱ्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती आणि कोणते दमदार खेळाडू खेळतील यावर नजर फिरवूया...

SRH vs GT, Pitch Report : आयपीएलमध्ये सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या गुजरात संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नसल्याने त्यांमुळे त्यांचं आव्हान हैदराबादसाठी अवघड असणार यात शंका नाही. पण दोन सामने गमावलेल्या हैदराबादने नुकताच बलाढ्य चेन्नई संघावर विजय मिळवल्याने त्यांच्याकडून देखील दमदार खेळ नक्कीच पाहायला मिळेल. गुजरातने आतापर्यंत तीन पैकी तीन सामने जिंकले असून हैदराबादने तीन पैकी एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना आजचा विजय गुणतालिकेत झेप घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya), डेव्हिड मिलर (David Miller), राशीद खान (Rashid Khan), केन विल्यमसन (Kane Williamson) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) या खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असणार आहे.

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने् चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना सायंकाळी सामना असल्याने लाईट आणि दवाच्या अडचणीमुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी घेऊन स्कोर चेस करण्याच्या प्रयत्नात असेल. 

हैदराबाद विरुद्ध गुजरात अशी असेल ड्रीम 11 (SRH vs GT Best Dream 11)

विकेटकीपर-  निकोलस पूरन, 

फलंदाज- डेव्हिड मिलर, केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी

ऑलराउंडर- वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया

गोलंदाज-  मोहम्मद शमी, टी. नटराजन,राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget