एक्स्प्लोर

RR vs GT : हिट हिट हेटमायर... शिमरॉनची दमदार खेळी, शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत गुजरातवर मात

Rajasthan Royals vs Gujrat Titans : राजस्थान रॉयल्सने (RR) गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (GT) 3 गडी राखून पराभव केला.

IPL 2023 GT vs RS : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 23 व्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स (GT) आणि गेल्या मोसमातील उपविजेते राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. आयपीएल 2023 मध्ये  (IPL) राजस्थान रॉयल्सने रविवारी (16 एप्रिल) अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात त्याने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला. कर्णधार संजू सॅमसन 60 धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला, मात्र त्यानंतर हेटमायरने 26 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा करत राजस्थान संघाला 3 गडी राखून विजय मिळवून दिला.

हेटमायरची दमदार अर्धशतकी खेळी

गुजरातच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य दिले. 

पाहा व्हिडीओ : शेवटच्या षटकातील रोमांच

राजस्थान संघासमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य होतं. कर्णधार संजू सॅमसन 60 धावा आणि हेटमायर नाबाद 56 धावांची दमदार खेळी केली. यामुळे राजस्थान संघाने 19.2 षटकात 179 धावा करत 3 गडी राखून सामना जिंकला. राजस्थानने गुजरात संघावर त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गुजरातला पराभूत करण्यात राजस्थान संघाला यश आले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात टायटन्स पहिल्यांदाच विजय मिळवला.

राजस्थानची गुजरातवर तीन गडी राखून विजय

आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रंगलेल्या 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) बाजी मारली. राजस्थान संघाने गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाला 20 षटकांत केवळ 178 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना राजस्थान संघाने शेवटच्या षटकात चार चेंडू शिल्लक असताना जिंकला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरनं दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : राजस्थान आणि मुंबईचा विजय, गुणतालिकेत बदल; पॉईंट्स डेबलमधील अपडेट पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget