एक्स्प्लोर

मिलरचं कमॅबक, वॉर्नर बेंचवर, गुजरात अन् दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण?

GT vs DC, IPL 2024, Toss Update : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये काटें की टक्कर सुरु झाली आहे.

GT vs DC, IPL 2024, Toss Update : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये काटें की टक्कर सुरु झाली आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिलचा गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

दिल्लीच्या संघात एक बदल - 

दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये एक बदल करण्यात आला आहे. डेविड वॉर्नर याला दुखापत झाल्यामुळे आराम देण्यात आल्याचं कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेकीवेळी सांगितलं. वॉर्नर बेंचवर बसणार असल्यामुळे दिल्लीकडून पृथ्वी शॉ याच्यासोबत सलामीला कोण उतरणार? याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. Jake Fraser-McGurk हा सलामीला उतरण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात त्यानं वादळी फलंदाजी केली होती. 

गुजरातच्या ताफ्यात तीन बदल - 

गुजरात टायटन्सच्या संघात तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहे. वृद्धीमान साहा आणि डेविड मिलर यांचं प्लेईंग 11 मध्ये कमबॅक झालं आहे. तर वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर याचं गुजरातच्या संघात पदार्पण झालं आहे. संदीपला उमेश यादवच्या जागी संधी दिली आहे. 

गुजरातच्या ताफ्यात 11 खेळाडू कोणते ?

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर

इम्पॅक्ट सब - श्रीरथ, सुतार, शाहरुख खान, साई किशोर, दर्शन नळकांडे

Gujarat Titans : 1 Shubman Gill (capt), 2 Wriddhiman Saha (wk), 3 Sai Sudharsan, 4 David Miller, 5 Abhinav Manohar, 6 Rahul Tewatia, 7 Rashid Khan, 8 Mohit Sharma, 9 Noor Ahmad, 10 Spencer Johnson, 11 Sandeep Warrier. 

Impact Subs: Sharath, Suthar, Shahrukh, Sai Kishore and Nalkande

दिल्लीचे कोणते 11 शिलेदार मैदानात उतरणार ?

पृथ्वी शॉ, जॅक प्रेसर मॅकग्रुक, शाय होप, ऋषभ पंत (विकेटकीपर, कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमीत कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, खलील अहमद

इम्पॅक्ट सब - अभिषेक पोरेल, विल्यमसन, कुशाग्र, दुबे, ललीत यादव

Delhi Capitals: 1 Prithvi Shaw, 2 Jake Fraser-McGurk, 3 Shai Hope, 4 Rishabh Pant (capt & wk), 5 Tristan Stubbs, 6 Axar Patel, 7 Sumit Kumar, 8 Kuldeep Yadav, 9 Mukesh Kumar, 10 Ishant Sharma, 11 Khaleel Ahmed. 

Impact Subs: Porel, Williams, Kushagra, Dubey and Lalit

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget