CSK vs DC LIVE Score, IPL 2020: CSK vs DC LIVE Score, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सची चेन्नई सुपर किंग्सवर 44 धावांनी मात

CSK vs DC LIVE Score, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) मध्ये IPL 2020 सामना खेळला जाणार आहे. ही मॅच दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात येत आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 25 Sep 2020 11:12 PM

पार्श्वभूमी

IPL 2020, CSK vs DC Live Cricket Score Updates: इंडियन प्रीमियर लीगच्या (आईपीएल) 13व्या सीजनमध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. चेन्नईने मुंबईला...More