एक्स्प्लोर

Arjun Tendulkar : अर्जून तेंडुलकर मैदानात उतरणार?, मुंबई इंडियन्सच्या हेड कोचचं महत्त्वाचं विधान

यंदाच्या हंगामात अत्यंत खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यांचे आणखी 5 सामने शिल्लक असल्याने या सामन्यांत तरी युवा खेळाडू अर्जूलना संधी मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Arjun Tendulkar Place Mumbai Indians : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणजे  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईने यंदाच्या हंगामात (IPL 2022) मात्र सुरुवातीचे सलग 8 सामने गमावल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांनी नववा सामना जिंकला असून उर्वरीत सामनेही जिंकून शेवट किमान गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दरम्यान यावेळी  संघातील युवा खेळाडू आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) मैदानात उतरणार का? याकडेही अनेक मुंबई इंडियन्स फॅन्सचे लक्ष आहे. दरम्यान मुंबईचा हेड कोच महेला जयवर्धने (mahela jayawardene) याने एक महत्त्वपूर्ण विधान यावेळी केलं आहे.

महेला यावेळी बोलताना म्हणाला, 'सध्या तरी सामने गमावल्याने इतर सामने जिंकून आम्ही गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. याशिवाय उर्वरीत सामन्यात जिंकण्यासाठी संपूर्ण मेहनत करणार असून बेस्ट खेळाडू असलेला संघच आम्ही मैदानात उतरवू. जर अर्जून यातील एक असेल तर नक्कीच त्याला संधी मिळेल. पण अखेर हा निर्णय टीम कॉम्बिनेशनवर अवंलंबून असणार आहे.'

मागीस वर्षीही अर्जूनला मिळाली नव्हती संधी

आयपीएल 2021 मध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसला अर्जूलना संघात घेतलं होतं. पण संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर यंदा आयपीएल 2022 च्या महालिलावात त्याच्या 20 लाख बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोली लावली. ज्यानंतर मुंबईने 30 लाखांची बोली लावत त्याला विकत घेतलं. त्यामुळे यंदातरी त्याला संधी मिळणार का हे तरी पाहावं लागेल. 

मुंबईचे उर्वरित सामने कुणासोबत अन् कधी?

6 मे - गुजरात टायटन्स
9 मे - कोलकाता नाईट रायडर्स
12 मे - चेन्नई सुपरकिंग्स
17 मे - सनरायजर्स हैदराबाद
21 मे - दिल्ली कॅपिटल्स

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget