एक्स्प्लोर

सुपरओव्हरमध्ये मुंबईचा विजय, गुजरातचा 5 धावांनी पराभव

राजकोट : मुंबई आणि गुजरातमध्ये सुपरओव्हर खेळवून झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. आयपीएलच्या दहाव्या पर्वातील ही पहिलीच सुपरओव्हर होती. रवींद्र जाडेजानं अखेरच्या चेंडूवर कृणाल पंड्याला धावचीत केल्यानं मुंबई आणि गुजरात संघांमधला राजकोटचा आयपीएलचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उभय संघांमधल्या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये ठरवण्यात आला. सुपरओव्हरमध्ये मुंबईने गुजरातसमोर 12 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. सुपरओव्हरमध्ये मुंबईच्या 2 बाद 11 धावा झाल्या. सुपरओव्हरमध्ये तीनच फलंदाज खेळवता येत असल्याने पाचव्या चेंडूतच मुंबईचा गाशा गुंडाळला. त्यावेळी गुजरातसाठी सोपं वाटणारं आव्हान गुजरातला मात्र पेलवता आलं नाही. गुजरात लायन्सनं मुंबई इंडियन्सला विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 20 षटकांत 9 बाद 153 धावांवर रोखलं. कृणाल पंड्यानं तीन तर लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. हरभजन सिंगनंही एक विकेट काढली. गुजरातकडून ईशान किशननं 35 चेंडूंत 48 धावांची खेळी केली. रवींद्र जाडेजानं 28 तर अँड्र्यू टायनं 25 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer News : श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्...; काय असणार पहिलं टार्गेट?
श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्...; काय असणार पहिलं टार्गेट?
IND vs AFG One-off Test : ऋषभ पंतची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी का? कोच गौतम गंभीरने वॉर्निंग देत सगळं सांगून टाकलं, प्लेइंग-11चं गुपितही उघडलं
ऋषभ पंतची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी का? कोच गौतम गंभीरने वॉर्निंग देत सगळं सांगून टाकलं, प्लेइंग-11चं गुपितही उघडलं
IND vs AFG ODI Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Embed widget