एक्स्प्लोर
इशांत शर्मासह अनेक दिग्गजांना बोलीच नाही!
बंगळुरु: आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरुत खेळाडूंचा लिलाव झाला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला.
स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने आपल्या ताफ्यात घेतलं.
असं असलं तरी अनेक दिग्गज खेळाडूंना बोलीच लागली नाही. त्यामुळे ते अनसोल्ड अर्थात त्यांची खरेदीच झाली नाही. खरेदी न झालेल्या खेळाडूंच्या यादीत इशांत शर्मा, इरफान पठाण, पृथ्वी शॉ यासारख्या अनेक दिग्गजांची नावं आहेत.
बोली न लागलेले (अनसोल्ड) खेळाडू
- इशांत शर्मा (बेस प्राईस 2 कोटी)
- इम्रान ताहीर
- कायले अॅबॉट
- प्रज्ञान ओझा : अनसोल्ड
- ब्रॅड हॉग : अनसोल्ड
- लक्षाण संदाकान : अनसोल्ड
- सोधी : अनसोल्ड
- इशांत शर्मा : अनसोल्ड
- काईल अॅबॉट : अनसोल्ड
- नेथन कल्टर-नाईल : अनसोल्ड
- दिनेश चंदिमल : अनसोल्ड
- जॉनी बेअरस्टो : अनसोल्ड
- बेन डंक : अनसोल्ड
- सीन अॅबॉट : अनसोल्ड
- इरफान पठाण : अनसोल्ड
- सौरव तिवारी : अनसोल्ड
- रॉस टेलर : अनसोल्ड
- अॅलेक्स हेल्स : अनसोल्ड
- फेज फैजल : अनसोल्ड
- जेसन रॉय : अनसोल्ड
- मार्टिन गप्टील : अनसोल्ड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement