एक्स्प्लोर

IPL 2026: राजस्थान रॉयल्स वादाच्या भोवऱ्यात! डगआऊटमध्ये फोन वापरताना दिसले मॅनेजर; वैभव सूर्यवंशीही सोबत, BCCI कारवाई करणार?

IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या डावातील ११ व्या षटकादरम्यान कॅमेरा डगआऊटकडे वळला असता, टीम मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल फोन चालवताना दिसले.

गुवाहाटी: आयपीएल २०२६ मध्ये सलग चार विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी (RR) एक अडचण निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर डगआऊटमध्ये मोबाईल फोनमध्ये पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या शेजारी बसलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा देखील फोनमध्ये डोकावताना दिसत आहे.(IPL 2026)

IPL 2026: नेमका प्रकार काय?

राजस्थान रॉयल्सच्या डावातील ११ व्या षटकादरम्यान कॅमेरा डगआऊटकडे वळला असता, टीम मॅनेजर रोमी भिंडर मोबाईलमध्ये पाहताना दिसले. त्यांच्या शेजारी वैभव सूर्यवंशी बसला होता, जो नुकताच २६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी करून परतला होता तो देखील त्यांच्या फोनमध्ये डोकावताना दिसून आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी आयपीएलच्या (Anti-Corruption) नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

IPL 2026: ललित मोदींकडून संताप व्यक्त

आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, "हे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. अँटी-करप्शन युनिट नक्की कुठे होते?" असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

IPL 2026: नियम काय सांगतो?

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्टेडियममध्ये पोहोचल्यावर त्यांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि इतर गोष्टी 'सिक्युरिटी लायझन ऑफिसर'कडे (SLO) जमा करावी लागतात.

ड्रेसिंग रूम: मॅनेजरला केवळ ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरण्याची परवानगी असते.

डगआऊट: डगआऊटमध्ये फोनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.

अपवाद: केवळ अधिकृत 'अ‍ॅनालिस्ट'ला डेटा पाहण्यासाठी लॅपटॉप वापरण्याची मुभा असते.

 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget