एक्स्प्लोर

PBKS vs MI, Innings Highlights : पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्सने विजय, केएल राहुलचं शानदार अर्धशतक

पंजाबच्या केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी करत  17.4 षटकातच विजय मिळवला आहे.

PBKS vs MI, IPL 2021 : चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात पंजाबने मुंबईवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईनं कोलकात्यासमोर 132 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना  पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी करत  17.4 षटकातच विजय मिळवला.

132 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी  53 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. त्यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेल आणि केएल राहुलने 79 धावांची भागीदारी करत विजय मिळवला. राहुलने 52 चेंडूत 60 धावा केल्या तर ख्रिस गेलने 35 चेंडूत 43 धावा केल्या. 

फलंदाजांची फ्लॉप कामगिरी पुन्हा एकदा मुंबईसाठी डोकेदुखी ठरली आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता कुणालाही चांगली खेळी करता आली नाही.  मुंबईने पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त 21 धावा केल्या. सुरुवातीला मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकला केवळ तीन धावा करुन बाद झाला. पॉवरप्लेनंतर ईशान किशनही बाद झाला. त्यानं 17 चेंडूत केवळ सहा धावा केल्या.

ईशान किशन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमारला सोबत घेऊन रोहित शर्मानं डाव सावरला.  17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बाद झाला. सूर्यकुमारने 3 चौकार आणि एका षटकारासह 33 धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. रोहितने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा केल्या. 
 
हार्दिक पंड्या या सामन्यातही अपयशी ठरला. हार्दिकला केवळ 1 धावेवर अर्शदीपने  बाद केले. शेवटच्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्या 3 धावांवर बाद झाला.  पोलार्डनं एका षटकाराच्या मदतीनं नाबाद 16 धावा केल्या.   

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget